Festival Posters

प्रियाच्या 'त्या' विडीओने केली लाखोंची कमाई

Webdunia
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018 (09:08 IST)

सोशल मिडीयावर प्रचंड गाजलेल्या प्रिया प्रकाश वारियरने केवळ एक डोळा मारून लाखोंची कमाई केली आहे. ज्या व्हिडिओतील ही क्लिप व्हायरल झाली होती तो ट्रेलरही मोठ्या प्रमाणात बघितला जात आहे. यूट्यूबवर याचे व्ह्यूज खूप वाढले आहेत. मल्याळम सिनेमा ‘ओरू अदार लव्ह’चा ट्रेलर ५ दिवसांपूर्वी अपलोड केला गेला होता. आतापर्यत हा ट्रेलर १.५ कोटींपेक्षा जास्त लोकांनी पाहिलाय. 

यूट्य़ूबवर अपलोड झालेल्या व्हिडिओतून कमाईची आकडेवारी एका वेबसाईटने जारी केली आहे.  त्यानुसार  हा व्हिडिओ अपलोड करणा-या यूट्यूब चॅनलने ७६०० डॉलर ते ६०८०० डॉलरची कमाई केली आहे. भारतीय मुद्रेत ही रक्कम ५ लाख ते ३९ लाख रूपये इतकी आहे. या चॅनलने प्रिया प्रकाशच्या सिनेमातील आणखी एक टीझर अपलोड केलाय. सोशल ब्लेडच्या आकडेवारीनुसार टीझरमुळे १७००-१३७०० डॉलर म्हणजेच १.१० लाख रूपये ते ८.८ लाख रूपयांपर्यंत कमाई केली गेली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

15 जानेवारी महानगरपालिका निवडणुकाच्या दिवशी राज्यातील कर्मचाऱ्यांना ‘पगारी सुट्टी

LIVE: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला निवृत्त

शरद पवारांसह राज्यातील सात खासदारांची राज्यसभेतून निवृत्ती

अमेरिकेने व्हेनेझुएलावर मोठा लष्करी हल्ला केला, ट्रम्पचा दावा - मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अटक!

हिंदी विरुद्ध मराठी राजकारण तीव्र, बीएमसी निवडणुकीपूर्वी भाजपने हिंदी भाषिक मतपेढीवर लक्ष केंद्रित केले

पुढील लेख
Show comments