Dharma Sangrah

बजेटमधला स्मार्ट टीव्ही

Webdunia
बुधवार, 13 जानेवारी 2021 (15:12 IST)
‘दाईवा'ने आपला 43 इंची स्मार्ट टीव्ही बाजारात उतरवला आहे. यात बिल्ट इन अॅ्लेक्सा आणि स्मार्ट कंट्रोल अशी फिचर्स आहेत. यातल्या इन बिल्ट अॅलेक्सामुळे तुम्हाला घरातली उपकरणे चालू, बंद करता येतील. घरात स्मार्ट एसी, सीसीटीव्ही, पंखे असतील तर उठून बंद करण्याची गरज भासणार नाही. 
 
अॅलेक्सा हिंदी जाणत असल्यामुळे हिंदीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळू शकतील. सर्च लेटेस्ट बॉलिवूड मूव्हीज, रिमाईंड मी अबाउट माय मीटिंग इन 30 मिनिट्‌स अशा काही कमांड्‌स देता येतील. हा स्मार्ट टीव्ही कोणत्याही अॅयलेक्सा एनेबल्ड उपकरणाला कनेक्ट होऊ शकतो. इको स्मार्ट स्पीकर्स किंवा अॅमलेक्सा अॅयपला हा टीव्ही कनेक्ट करता येईल. टीव्ही परवडणार्या् दरात उपलब्ध आहे.
अजय तिवारी

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

सर्व पहा

नवीन

LIVE: नगरसेवकांमध्ये पक्षांतर होण्याची शक्यता नाही, असा दावा वडेट्टीवार यांनी केला

मुंबई मेट्रो लाईन ९ (रेड लाईन) पुढील महिन्यात फेब्रुवारी २०२६ मध्ये सेवा सुरू करेल; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घोषणा केली

"न्यायालये ही रणांगण नाहीत...की पती-पत्नींनी येथे येऊन त्यांचे वाद सोडवावेत," सर्वोच्च न्यायालयाने असे का म्हटले?

बनावट कागदपत्रांचा वापर करून फ्लॅट विकल्याप्रकरणी सहा जणांना अटक

नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स निवृत्त; सर्वाधिक वेळ अंतराळात चालण्याचा विक्रम त्यांच्या नावावर

पुढील लेख
Show comments