Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्याओमी रिपब्लिक डे सेल : स्वस्तात मिळत आहे स्मार्टफोन, पावर बँक

Webdunia
रिपब्लिक डे च्या प्रसंगी श्याओमी सेल घेऊन आले आहे. यात मोबाइल फोन, ऑडियो एसेसरीज, पावर बँक, होम गॅझेटवर डिस्काउंटचा मोठा ऑफर देण्यात येत आहे. सेल 24 जानेवारीच्या रात्री 12 वाजेपासून सुरू झाली आहे. ही सेल 26 जानेवारी, शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंत चालणार आहे. आम्ही देत आहे या सेलमध्ये मिळणारे ऑफर्सची माहिती.  
 
सेलच्या दरम्यान यूजर्सला रोज सकाळी 10 वाजता डिस्काउंट कुपण मिळवण्याची संधी मिळेल. हे कुपण 50 रुपए, 100 रुपए, 200 रुपए आणि 500 रुपए एवढे असतील. मोबिक्विक द्वारे पेमेंट केल्याने 30 पर्सेंट (अधिकतम 4 हजार रुपयांपर्यंत) चे सुपर कॅश मिळेल. बायर्स 3 महिन्याचा हंगामा प्ले सब्सक्रिप्शन आणि 12 महिन्याचे हंगामा म्युझिक सब्सक्रिप्शन देखील करू शकतात.  
 
हे आहे ऑफर्स...
 
14,999 रुपयांचा Xiaomi Mi A1 13,999 रुपयांमध्ये मिळेल.  
 
35,999 रुपयांचा Xiaomi Mi MIX 2 32,999 रुपयांमध्ये मिळेल.  
 
Redmi Note 4 सेलमध्ये 9,999 रुपयांमध्ये मिळेल.  
 
Redmi 4ला 6,999 रुपयांमध्ये खरेदी करण्यात येईल.  
 
Redmi 5Aची सेल 25ला ...
 
Redmi 5Aला 4,999 रुपयांमध्ये सेलमध्ये खरेदी करू शकता.  
 
तसेच Redmi Y1 8,999 आणि Redmi Y1 Lite 6,999 रुपयांमध्ये सेलमध्ये विक्री करण्यात येईल.  
 
श्याओमीचा 20000mAhचा पावरबँक 2i 1499 आणि 10000mAhचा पावर बँक 799 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.  
 
Mi बँड 1299 आणि इयरफोन 499 रुपयांमध्ये विक्री करण्यात येतील.  
 
रेडमी 5ए ची सेल 25 जानेवारी दुपारी 12 वाजेपासून सुरू होणार आहे. या फोनची किंमत 4,999 रुपये आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

सर्व पहा

नवीन

वसईत 5 वर्षाच्या चिमुरड्याच्या छातीवर चढली कार, व्हिडीओ आला समोर

देवेंद्र फडणवीस होणार गडचिरोलीचे पालकमंत्री? मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण

LIVE: देवेंद्र फडणवीस होणार गडचिरोलीचे पालकमंत्री?

ठाण्यात 12 वर्षीय मुलीचे अपहरण करून खून : मुख्य आरोपी त्याच्या तिसऱ्या पत्नीसह 3 जणांना अटक

महाराष्ट्र एटीएसने बेकायदेशीर बांगलादेशींना केली अटक

पुढील लेख
Show comments