श्रीहरी रे श्रीहरी,यावं यावं तू या युगे, वाजवुनी मधुर पावा, करा सर्वास जागे, निद्रिस्त जाहले समस्त, अंधःकार रे झाला, काय चांगले काय वाईट, विसर मानवास पडला, स्वैराचार माजला चहूकडे, मदमस्त माणुस झाला, गीतेस विसरुनी सारे, अस्ताकडे ते चालले, विटंबना नारी ची करून, धन्य धन्य पावले, आण अंकुश या नराधमांवर, सुरदर्शन...