या वर्षी जन्माष्टमी 23 आणि 24 ऑगस्ट 2019 ला साजरी करण्यात येईल. जर कठिण पूजा शक्य नसेल तर आपण या 7 सोप्या गोष्टींमुळे कान्हाला प्रसन्न करू शकता. * जन्माष्टमीच्या दिवशी पापांच्या शमन आणि अभीष्ट कामना सिद्धीचा संकल्प घेऊन व्रत धारण केलं पाहिजे. * शास्त्राप्रमाणे या दिवशी सकाळी तीळ पाण्यात...