Publish Date: Tue, 09 Feb 2021 (19:39 IST)
Updated Date: Tue, 09 Feb 2021 (19:41 IST)
गोट्या - अगं रमे का रडत आहेस ?
रमा -मला खूप कमी मार्क्स पडले.
गोट्या- किती आले 40 % ?
रमा- नाही फक्त 80 %.
गोट्या - अबब ! एवढे मार्क्स, अगं एवढ्या मार्कात तर दोन मुलं पास होतात.