Publish Date: Mon, 14 Nov 2022 (21:03 IST)
Updated Date: Tue, 15 Nov 2022 (00:08 IST)
मास्तर - बंडू तू शाळेत कशासाठी येतोस...?
बंडू - विद्येसाठी...
मास्तर - मग तू आज वर्गात झोपला का होतास?
बंडू - आज विद्या आली नाही ना...!
मास्तरांनी कान पकडून वर्गा बाहेर केलं!
Edited By- Priya Dixit