Publish Date: Sat, 14 Jan 2023 (13:17 IST)
Updated Date: Sat, 14 Jan 2023 (13:20 IST)
गण्या : माझे आजोबा बाजारातून आगपेटी घेतात
तेव्हा काड्या मोजून घेतात.
बरोबर ५० आहे की नाही.
मन्या : माझे अजोबा तर हे पण बघून घेतात की
त्या ५० काड्या जळतात की नाही.
Edited By - Priya Dixit