Publish Date: Mon, 03 Apr 2023 (20:34 IST)
Updated Date: Mon, 03 Apr 2023 (22:38 IST)
गुरुजी: अकबरचा जन्म आणि मृत्यू कधी झाला?
पक्या : माहीत नाही.
गुरुजी: अरे असे काय करतोस……?
पुस्तकामध्ये लिहिले आहे की 1542– 1605
पक्या : अरे देवा ,मला वाटले की तो अकबरचा मोबाइल नंबर आहे.