Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मास्कचा प्रभाव

, गुरूवार, 4 मार्च 2021 (20:20 IST)
पिंट्या आईला जेवताना म्हणतो 
पिंट्या -आई ही खीर कशी बनवली आहे
आई -का रे बाळ काय झाले?
पिंट्या -आई दूध तर पोटात गेलं पण हे तांदूळ तसेच राहिले.
आई- अरे मूर्खा, खीर खाण्यापूर्वी तेवढा मास्क तरी बाजूला करायचा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

डोळ्याच्या शस्त्रक्रियेनंतर अमिताभ बच्चन यांनी एक भावनिक पोस्ट लिहिले, ते म्हणाले - मी अंध आहे, दिशाहीन नाही