Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आळस म्हणजे काय !

joke
, बुधवार, 9 नोव्हेंबर 2022 (21:05 IST)
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चार पानी निबंध लिहायला सांगितला.
विषय होता, ‘आळस म्हणजे काय?’
एका विद्यार्थ्याने चारही पानं कोरी ठेवली
आणि शेवटी फक्त तीनच शब्द लिहीले.
यालाच म्हणतात आळस...
मास्तरांनी विद्यार्थ्याला बदडून काढले !
Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Rashmika Mandanna: अभिनेत्री रश्मिका मंदान्ना नाराज!