Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पण मी त्यांना एकही मत देत नाही : ममता बॅनर्जी

Webdunia
शुक्रवार, 26 एप्रिल 2019 (09:12 IST)
मी अनेक प्रसंगी अनेकांना मिठाई पाठवली असेल पण त्यांना मत देणार नाही असे ममता म्हणाल्या आहेत. हुगली जिल्ह्यातील प्रचार सभेत   पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बोलत होत्या. मी लोकांना रसगुल्ला पाठवते, पुजेदरम्यान उपहार पाठवते आणि चहा पाजते पण मी त्यांना एकही मत देत नाही असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
 
बांगलादेशचा पंतप्रधान हसीना शेख या मला दरवर्षी ढाकातून खास मिठाई पाठवायच्या. माझ्या कट्टर विरोधकांमध्ये असलेल्या ममता बॅनर्जी यांना याबद्दल कळाले तेव्हापासून त्या स्वत: माझ्यासाठी कुर्ता निवडतात आणि दरवर्षी उपहार पाठवतात असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. या अशा वक्तव्याने लोकसभा निवडणुकीत कदाचित मला नुकसान होऊ शकते असेही पंतप्रधान मोदी म्हणाले होते.

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments