Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आश्चर्यकारक! शाळकरी मुलाप्रमाणे सायकल चालवणारे माकड ; व्हिडीओ व्हायरल

Amazing! A monkey cycling like a schoolboy  Video goes viral  आश्चर्यकारक! शाळकरी मुलाप्रमाणे सायकल चालवणारे माकड   व्हिडीओ व्हायरल Marathi Lokpriya News  In Webdunia Marathi
Webdunia
रविवार, 21 नोव्हेंबर 2021 (16:43 IST)
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक लहान माकड लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हिडिओमध्ये माकड हिरव्या रंगाच्या गणवेशात दिसत असून त्याच्या पाठीवर स्कूल बॅग आहे. शालेय विद्यार्थी बनलेला हा छोटा माकड माणसांप्रमाणे सायकल चालवत आहे .
शालेय विद्यार्थी बनलेले हे छोटे माकड सायकल (बेबी मंकी रायडिंग सायकल) चालवताना माणसासारखे गोल गोल फिरत आहे . माकडाची ही स्टाईल यूजर्सना खूप आवडली आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर माकडाने लोकांना सो क्यूट म्हणायला भाग पाडले .
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by SACHIN SHARMA (@helicopter_yatra_)

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

घिबली' कलाकृतीचे संस्थापक हयाओ मियाझाकी कोण आहेत आणि त्यांच्याकडे किती मालमत्ता आहे ते जाणून घ्या

आयपीएल 2025 मध्ये पहिल्या विजयानंतर रियान परागला 12 लाख रुपयांचा दंड

नागपुरात महिलांना ब्लॅकमेल करणाऱ्या पतीला पत्नीने तुरुंगात पाठवले

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रिझर्व्ह बँकेच्या 90 वर्षांच्या प्रवासाचे कौतुक केले

नोएडाच्या सेक्टर 18 मध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्सला भीषण आग

पुढील लेख
Show comments