rashifal-2026

ट्रोलिंग प्रकाराबाबत अमिताभ बच्चन नाराज

Webdunia
बुधवार, 16 मे 2018 (09:11 IST)
‘ट्रोलर्संना उत्तर देण्यात मला वेळ घालवायचा नाही, त्यापेक्षा तो वेळ मी माझ्या कामाला किंवा चाहत्यांना देणे पसंत करेन’, असे महानायक अमिताभ बच्चन त्यांनी ब्लॉगमध्ये म्हटले आहे. ते  सोशल मीडियावर बऱ्यापैकी ऑक्टिव आहेत. आपल्या ब्लॉग, ट्विटरच्या माध्यमातून ते नेहमी चाहत्यांशी संपर्कात असतात. मात्र युजर्सकडून होणाऱ्या ट्रोलिंगच्या प्रकाराबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.  ब्लॉगमध्ये ते म्हणाले, ‘मी ट्रोलर्सकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतो. ट्रोलिंगमुळेच मला चांगल्या कामाची प्रेरणा मिळते. शिव्या द्यायला माझ्याकडे वेळ नाही.  कुणी मला शिव्या देऊ इच्छित असेल तर मी स्वागतच करतो. माझा वेळ माझ्या चाहत्यांसाठी आणि ब्लॉग लिहिण्यासाठीच आहे असे म्हटले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

लोणावळा येथे झालेल्या भीषण अपघातात गोव्यातील दोन पर्यटकांचा मृत्यू

LIVE: शिक्षक संघटनांचा सरकारविरुद्ध निषेध, अमरावतीतील सर्व शाळा बंद

पलाशशी लग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृती मानधनाचा पहिला व्हिडिओ आला, साखरपुड्याची अंगठी गायब!

FIFA विश्वचषक 2026 च्या संघाची घोषणा, रोनाल्डो या गटात असेल

इंडिगो एअरलाइन्स संकट प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले

पुढील लेख
Show comments