Dharma Sangrah

'दिल टूटा आशिक-चाय वाला': प्रेमात घायाळ तरुणाचा बिझनेस झाला हिट

Webdunia
शनिवार, 23 जानेवारी 2021 (14:19 IST)
आपण बॉलीवुड चित्रपटात बघतिलं असेल की ब्रेकअप झाल्यावर नायक व्यस्नाच्या बळी पडतो किंवा प्रेयसीचा दुश्मन होतो. पण आज आम्ही आपल्याला अशा तरुणांबद्दल सांगणार आहोत ज्याने असे काही केले आहे की लोक त्याला आदर्श माननू त्याचे कौतुक करत आहे. आणि त्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.
 
दिव्यांशु बत्रा असं या 21 वर्षीय तरुणाचं नाव असून प्रेयसीने दगा दिल्यावर तो बिथरला पण तिचं किंवा स्वत:चं काही बरं वाईट करण्याऐवजी त्याने नवा मार्ग शोधला. त्याने देहरादूनच्या जीएमएस रोडवर दिल टूटा आशिक- चाय वाला या नावाने एक रेस्टॉरंट सुरु केलं. आधी लोकांना हे नाव विचित्र वाटत होतं पण दिव्यांशुची कहाणी कळल्यावर त्याच्या रेस्टॉरंटवर गर्दी होऊ लागली. 
 
दिव्यांशुची दु:खद प्रेम कहाणीबद्दल सांगायचं तर हायस्कूलच्या दिवसात त्याची एक प्रेयसी होती. तिने गेल्यावर्षी ब्रेकअप केलं कारण तिचे आई-वडील या नात्याविरोधात होते. नंतर दिव्यांशु पूर्ण वेळ पबजी गेम खेळण्यात घालवत होतो पण एके दिवशी त्याने यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या सेव्हिंगमधून फॅफे सुरु केला.
 
तो आणि त्याचा लहान भाऊ हा फॅफे चालवतात. या फॅफेच्या माध्यामाने त्याला प्रेमात दु:ख मिळालेल्या लोकांची मदत करण्याची इच्छा आहे. त्याचे म्हणणे आहे की जीवनात अशा परिस्थतीतून जात असणार्‍यांनी इथे येऊन आपले किस्से शेअर करावे जेणेकरुन त्यांना या त्रासातून बाहेर पडण्याची मदत मिळेल.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dil

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

अर्शदीपने भारतीय गोलंदाज म्हणून 7 वाईडसह सर्वात लांब षटक टाकले

आशियातील सर्वात मोठे जीसीसी मुंबईत बांधले जाणार, ब्रुकफील्ड 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

LIVE: आशियातील सर्वात मोठे जीसीसी मुंबईत बांधले जाणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी APAAR ID नोंदणी करणे बंधनकारक केले

काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष सुशील सुशील बंदपट्टे यांनी राजीनामा दिला, भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल

पुढील लेख
Show comments