rashifal-2026

कामगार दिनासाठी धोनीचे खास फोटोसेशन

Webdunia
चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने कामगार दिनी खास  आठवणीत राहील असे फोटोसेशन केले आहे. धोनीने पुण्यातील मैदानाची देखरेख करणाऱ्या कामगारांची भेट घेत त्यांच्यासोबत फोटो काढला. चेन्नई सुपर किंग्जच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून धोनीचा हा खास फोटो शेअर करण्यात आला आहे. धोनीचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला असून त्याच्या या वृत्तीचे सर्वांनीच कौतुक केले आहे.  या फोटोमध्ये धोनीच्या दोन्ही बाजुला मैदानाची देखरेख करणारे कामगार आणि इतर कर्मचारी दिसत आहेत. चेन्नईने ट्विटरवरही धोनीचे कर्मचाऱ्यांसोबतचे फोटो शेअर करत लिहिले आहे की, ‘मैदानावरील खेळ चांगला व्हावा यासाठी काम करणाऱ्या सर्व लोकांना आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा, त्यांच्यासाठी हा दिवस आनंदाचा राहिला. पुणे आणि चेपॉक मैदानावरील या कर्मचाऱ्यांना ही भेट.’

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन

Vijay Hazare Trophy: विजय हजारे ट्रॉफीमध्ये कोहली दिल्लीकडून आणखी एक सामना खेळेल

IND W vs SL W: भारतीय संघाने महिला टी-२० सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली, मानधनाने मोठी कामगिरी केली

भांडुपमध्ये बेस्ट बसने प्रवाशांना चिरडले, 4 जणांचा मृत्यू

LIVE: भांडुपमध्ये बेस्ट बसने प्रवाशांना चिरडले, 4 जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments