Dharma Sangrah

Coronavirus Vaccination : COVID-19 लसीकरणानंतर दारु (Alcohol) चे सेवन धोकादायक ?

Webdunia
गुरूवार, 11 मार्च 2021 (10:59 IST)
देशभरात कोरोना व्हायरस वॅक्सीनेशन (Coronavirus Vaccination) सुरु असताना अनेक लोकांच्या मनता हा प्रश्न आहे की काय लसीकरणानंतर दारुचे सेवन करता येईल. Alcohol घेणार्‍यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा ठरत आहे की दारु किती दिवस टाळावी वा याने काहीही फरक पडत नाही... किंवा लसीकरणानंतर दारु पिण्याने कोणते नुकसान झेलावे लागू शकतात.. ‍किंवा दारुचे सेवन केल्याने लसीकरणाचा प्रभाव नाहीसा तर होत नाही.. तथापि, डॉक्टरांनी खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.
 
खरं तर, या संबंधात आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की तज्ञांच्या मते, लसची प्रभाव कमी करण्यात अल्कोहोलची भूमिका असल्याचे आतापर्यंत कोणतीही लक्षणे किंवा पुरावे समोर आले नाहीत. सोबतच WHO, CDC किंवा इतर कोणत्याही मेडिकल बोर्डाद्वारे या बद्दल कुणल्याही गाइडलाइन्स जाहीर करण्यात आलेल्या नाही.
 
तसं तर लसीकरणानंतर दारुचे सेवन केल्याने नुकसान झाल्याचे कुठलेही प्रमाण समोर आले नाहीये. अल्कोहलचे सेवन केल्याने लस अप्रभावी झाल्याचेही कुठल्याही शोधात आढळून आलेले नाही. यामुळे एंटीबॉडी उत्पादनावर थेट परिणाम होत असल्याचे दिसून आलेले नाही. 
 
तरी एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये लॅब टॅक्नीशीयन म्हणून कार्यरत एका व्यक्तीप्रमाणे साधारणपणे डॉक्टर लसीकरणाच्या 48 तासापर्यंत दारु न पिण्याचा सल्ला देत आहे, ते देखील डॉक्टरांना विचारल्यावर. घंटे तक शराब नहीं पीने की सलाह देते हैं। वह भी तब जब आप डॉक्टर से पूछते हैं। ते म्हणाले की खबरदारीचा काळ म्हणून हा कालावधी 72 तासांपर्यंत वाढवू शकता.
 
जभरातील एक्सपर्ट्सप्रमाणे लसीकरणानंतर सावध राहण्याची गरज आहे. कारण दारुमुळे इम्युनिटीवर वाईट परिणाम होतो व आजारांशी लढा देण्याची क्षमता कमकुवत होते. कोरोना वॅक्सीन इम्युनिटीवर काम करते म्हणून काही लोक लसीकरणानंतर काही दिवस दारुचे सेवन टाळावे असा सल्ला देत आहे. 
 
किती ‍दिवस दारुचे सेवन टाळावे असे प्रश्न असणार्‍यांसाठी एक्सपर्ट्सचे मत वेगवेगळे आहे. रशियातील हेल्थ एक्सपर्ट्सप्रमाणे स्पुतनिक वी वॅक्सीन घेण्यासाठी 2 आठवडे पूर्वी व 6 आठवडे नंतर पर्यंत दारुचे सेवन टाळावे.
 
तथापि, लस तयार करणारे अलेक्झांडर जिन्टबर्ग यांनी लस घेण्यापूर्वी आणि नंतर तीन दिवस सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. त्यांनी ट्वीट करत सांगितले होते की एक ग्लास शैम्पेन कोणाच्याही आरोग्यास हानी पोहोचवत नाही. ते म्हणाले की इतक्या कमी प्रमाणात शैम्पेन घेतल्याने रोगप्रतिकारक यंत्रणेवरही परिणाम होत नाही.' 
 
तसेच, यूकेचे आरोग्य तज्ञ यांच्याप्रमाणे लस घेण्यापूर्वी आणि नंतर एक दिवसानंतर अल्कोहोलचे सेवन करु नये.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

हार्दिक पांड्या - माहिका रिलेशनशिप कन्फर्म

LIVE: आमदार थेट बिबट्याच्या वेशात अधिवेशनाला

पुण्यातील हडपसर येथे एका रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या खिडक्या फोडल्या

मार्च 2026 मध्ये भारत पहिल्या राष्ट्रकुल खो खो स्पर्धेचे आयोजन करेल

सुरतच्या कापड बाजारात भीषण आग लागली, ज्यामुळे अनेक दुकाने जळून खाक

पुढील लेख
Show comments