Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टॉयलेटपेक्षाही जास्त जंतू मोबाइलच्या स्क्रीनवर

Webdunia
गुरूवार, 23 ऑगस्ट 2018 (13:58 IST)
कमोडवर नसतील त्याच्या कित्येक जास्त पटीने जीवजंतू आपल्या जवळ असलेल्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर असतात. आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत असल्याचे स्काय संस्थेकडून प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे.
 
इंग्लंडमध्ये अभ्यासानुसार 35 टक्क्यांहून अधिक लोक आपल्या फोनची स्क्रीन कधीच साफ करत नाही. सहा महिन्यातून एकदा फक्त चार टक्के लोक फोनची स्क्रीन स्वच्छ करतात. अनेक कंपनीच्या फोनचा नमुना म्हणून अभ्यासाकरिता वापर करण्यात आला होता. फोनच्या स्क्रीनवरील जंतूच्या प्रमाणात त्यादरम्यान साम्य आढळले होते. आरोग्यावर याचा विपरीत परीणाम होत असल्यामुळे त्वचा रोगासारख्या समस्या उद्भवू शकतात. 24 युनिट्‌स जंतू शौचालय किंवा फ्लशवर आढळतात. पण फोनच्या स्क्रीनवर तिप्पट म्हणजे तब्बल 84.9 युनिट्‌स असल्याचे दिसून आले. नेहमीच आपल्या संपर्कात येणार्‍या की-बोर्ड आणि माऊसवरही 5 युनिट्‌स आणि घरातील बटणांवर 10 युनिट्‌स जंतू असतात. लहान मुलांमध्ये फोनसोबत खेळण्याचे प्रमाण वाढले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव सुरूच

परदेशी महिलेवर लैंगिक अत्याचार आणि हत्येचा गुन्हा, दोषीला जन्मठेपेची शिक्षा

LIVE: कुर्ला येथे वडिलांनी तीन महिन्यांच्या चिमुरडीला जमीवर आपटत घेतला जीव

महाकुंभ : प्रचंड गर्दीमुळे संगम रेल्वे स्टेशन २८ फेब्रुवारीपर्यंत बंद

कामगार संघटनेच्या कार्यकर्त्याची चाकूने वार करून हत्या, तीन संशयित ताब्यात

पुढील लेख
Show comments