Dharma Sangrah

अबब, लहान मुलगी राफेल डील समजावून सांगते

Webdunia
सोमवार, 14 जानेवारी 2019 (08:58 IST)
राफेल डील नेमकं आहे तरी काय, हे समजावून सांगणाऱ्या एका आठ वर्षीय मुलीचा व्हिडीओ संरक्षणमंत्र्यांनी ट्विट केला आहे. या मुलीनं कंपास पेटीच्या मदतीनं संपूर्ण राफेल डील स्पष्ट करुन सांगितलं आहे. याबद्दल सीतारामन यांनी मुलीचे आभार मानले आहेत. 
 
'मी राफेलचा मुद्दा सोप्या शब्दांमध्ये स्पष्ट करु इच्छिते. ही पहिली कंपास पेटी (राफेल विमान) राहुल गांधींची आहे. ती रिकामी आहे आणि तिची किंमत आहे 720 कोटी रुपये. दुसरी कंपास पेटी मोदीजींची (राफेल विमान) आहे. ही अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज आहे. तिची किंमत आहे 1600 कोटी रुपये. एक गोष्ट राहुल गांधींच्या लक्षात येत नाही, ते ज्या किमतीबद्दल बोलत आहेत, ती केवळ विमानाची किंमत आहे. तर मोदीजींची विमानं शस्त्रास्त्रसज्ज आहेत,' अशा शब्दांमध्ये मुलीनं राफेल करार समजावला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

बीएमसीसाठी जागावाटपावर एकमत, भाजप 137 आणि शिवसेना 90 जागा लढवणार

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन

Vijay Hazare Trophy: विजय हजारे ट्रॉफीमध्ये कोहली दिल्लीकडून आणखी एक सामना खेळेल

IND W vs SL W: भारतीय संघाने महिला टी-२० सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली, मानधनाने मोठी कामगिरी केली

भांडुपमध्ये बेस्ट बसने प्रवाशांना चिरडले, 4 जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments