Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आठवलेंची कविता - Go Corona Go, पर वो मेरे ही पीछे पड गया

Webdunia
बुधवार, 21 जुलै 2021 (16:53 IST)
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात २० फेब्रुवारी २०२० रोजी गेटवे ऑफ इंडिया येथे आठवलेंनी; गो कोरोना गो'' go corona go हा नारा दिला होता. हा व्हिडिओ जगभर व्हायरल झाला होता. मीम्स मेकर्सना तर मोठा कंटेंट मटेरीअल मिळाला होता.
आठवलेंची कविता
कोरोना की आ गई है महामारी
जाग गई है दुनिया की जनता सारी
परेशान रही गाँव - गाँव की नारी
मेरे उपर भी आ गई थी अॅडमीट होने की बारी
मोदीजी के आव्हान पर सभी देश ने बजाई थी ताली
फिर सरकार को क्यों दे रहे हो गाली
कोरोना की वो रोत बहुत थी काली
फिर हमारे सरकार को क्याें दे रहें हो गाली
कोरोना को मत डरोना, कोरोना से मत हारोना
कोरोना को जल्दी मारोना, कोरोनो को बर्बाद करोना
नरेंद्र मोदीजीने कोरोना काल मे काम किया था बहुत अच्छा
इसलिए खुश है गाँव - गाँव की माँ और बच्चा
नरेंद्र मोदीजी माणूस बहुतही है सच्चा
राजनीती मे वह नही है कच्चा
- रामदास आठवले

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments