Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मतदान केंद्राच्या टॉयलेटमध्ये मृत अवस्थेत आढळला शिवसेना युबीटीचा पोलिंग एजंट

Webdunia
बुधवार, 22 मे 2024 (09:36 IST)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतकची ओळख 62 वर्षीय मनोहर नलगे आहे. हे शिवसेना युबीटी गटाचे पोलिंग एजंट होते. त्यांच्या मृतदेहाला पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आले आहे. 
 
लोकसभा निवडणूक 2024  दरम्यान महाराष्ट्रात गेल्या सोमवारी 20 मे ला 13 सिटांसाठी मतदान पार पडले. या सोबतच राज्यामध्ये सर्व 48 सिटांवर मतदान झाले आहे. तसेच या दरम्यानच मुंबईमधून एक घटना समोर आली आहे. मुंबई वर्ली मतदान बूथवर शिवसेना उद्धव ठाकरे युबीटी गटाचे पोलिंग एजंट मृत अवस्थेत आढळले आहेत. या घटनेनंतर प्रत्येकाला आश्चर्य वाटले आहे. पोलिसानं मृतदेहाला ताब्यात घेतले आहे. 
 
सोमवारी मतदान बूथवर टॉयलेटमध्ये या व्यक्तीचा मृतदेह आढळला. हे शिवसेना युबीटीचे पोलिंग एजंट आहे. हे 62 वर्षीय मनोहर टॉयलेटमध्ये गेले पण बराच वेळ बाहेर आलेच नाही. त्यानंतर तेथील लोकांनी दरवाजा तोडला तर आतमध्ये मनोहर हे कोसळलेले दिसले. त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी या प्रकरणामध्ये ADR केस नोंदवली आहे व पुढील चौकशी सुरु आहे. 

Edited By- Dhanashri Naik  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

Ekadashi Shradh 2024 पितरांच्या उद्धारासाठी एकादशी श्राद्ध नक्की करावे, सद्गती मिळेल

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

कोणी मनुका खाऊ नये? या लोकांनी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्यास समस्या वाढू शकतात

केवळ फायदेच नाही, अंडी खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्याला हे 6 नुकसान

सर्व पहा

नवीन

पिकनिकसाठी निघालेल्या स्कूल बसला भीषण अपघात, 17 जण जखमी

लोकसभा निवडणूक फकीरा सारखी लढवली, जिंकेन विश्वास नव्हता -सुप्रिया सुळे

इमारतीच्या काचा साफ करताना ट्रॉलीची दोरी तुटली, दोन कामगार हवेत लटकले

टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्लांटला भीषण आग, कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश

क्रिकेटर सरफराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात, थोडक्यात बचावला

पुढील लेख
Show comments