Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वडील आणि मुलाची वेगवेगळी 'सेना', गजानन कीर्तिकरांच्या पत्नीने कोणाला दिले मत?

Webdunia
मंगळवार, 21 मे 2024 (11:56 IST)
शिवसेनेचे वर्तमान सांसद गजानन कीर्तिकर यांची पत्नी मेघना या सोमवारी म्हणाल्या की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेतृत्ववाली पार्टीमध्ये सहभागी झालेल्या आपल्या पतीच्या निर्णयाला त्यांनी अस्वीकार केले. तसेच आपल्या मुलाला मत दिले. अमोल, मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा सीट शिवसेना युबीटीचे उमेद्वार आहे. 
 
शिवसेनेच्या विभाजनानंतर गजानन कीर्तिकर हे शिंदे गटात गेलेत पण अमोल हे ठाकरे गटातच राहिले. आता अमोल हे शिवसेना युबीटी उमेद्वार असून ते मुंबई उत्तर-पश्चिम सीट मधून शिवसेना रवींद्र वायकर विरूद्ध निवडणूक लढवत आहे. गजानन कीर्तिकर, त्यांची पत्नी मेघना तसेच मुलगी यांनी सोमवारी आपल्या मतदान अधिकाराचा उपयोग केला. 
 
या दरम्यान मेघना कीर्तिकर म्हणाल्यात की, माझे पती शिंदे गटात गेले पण मी त्यांच्या या निर्णयाचे समर्थन केले नाही. मी त्यांना विचारले होते की, तुम्ही शिंदेंना सलाम का कराल. जे त्यांचे कनिष्ठ आहे. मी माझ्या मुलाला मत दिले. तसेच माला आशा आहे की त्याला यश मिळेल . त्या म्हणाल्याकी, एक वडील नात्याने गजानन कीर्तिकारांनी आपल्या मुलाला आशीर्वाद दिले आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

Vaginal Itching योनीला दररोज खाज येते? या 3 प्रभावी घरगुती उपायांनी आराम मिळवा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

विधानसभा निवडणुकीबाबत संजय राऊत यांचा दावा, MVA 160 हून अधिक जागा जिंकून स्थिर सरकार स्थापन करेल

Cold Moon 2024: कधी आणि कुठे दिसेल कोल्ड मून? जाणून घ्या या खगोलीय घटनेचे महत्त्व काय आहे?

Gautam Adani Journey : कॉलेजमधून बाहेर पडण्यापासून ते इंडस्ट्रीतील दिग्गज

LIVE: 5 मोठी कारणे, एक्झिट पोलच्या निकालात भाजप आघाडीवर का ? जाणून घ्या

CBSE ने जाहीर केली 10वी आणि 12वीची डेटशीट, परीक्षा कधी सुरू होणार?

पुढील लेख
Show comments