Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पहिले मौलाना निघाले होते, आता राज ठाकरेंनी काढला फतवा, म्हणाले-हे लोक आपले डोके वर काढू शकत नाही

Webdunia
शनिवार, 11 मे 2024 (11:26 IST)
मनसे प्रमुख राज ठाकरे निवडणूक प्रचार करण्यासाठी पुण्यामध्ये दाखल झाले होते. इथे वोट जिहादवर ते खूप बोललेत. त्यांनी या दरम्यान फतवा देखील काढला. राज ठाकरे म्हणाले की, या वेळेस राज ठाकरे एक फतवा काढत आहे. यानंतर त्यांनी हिंदू माता, बहीण आणि लोकांशी खास अपील केली. 
 
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आता 13 मे ला मतदान होणार आहे. या दरम्यान देशात वोट जिहाद शब्द खूप ऐकला मिळत आहे. वेगेवेगळ्या राजकारणी पक्षच्या नेत्यांव्दारा या शब्दाचा प्रयोग केला जात आहे. आता वोट जिहादच्या विरुद्ध मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक रूप धारण केले आहे. राज ठाकरे यांनी फतवा काढला आहे. त्यांनी फतवा काढत हिंदू समाजाच्या लोकांना अपील केली की, भाजप,शिवसेनाशिंदे गट आणि अजित पवार गटच्या एनसीपीला मतदान करा. राज ठाकरे पुण्यातील भाजप उमेदवार मुरलीधर मोहोल यांच्या निवडणूक प्रचार करण्यासाठी पोहचले होते.  
 
पुण्यामध्ये निवडणूक जनसभेला संबोधित करीत ते म्हणाले की, आज मुस्लिम मोहल्ला आणि मज्जित मध्ये फतवे निघत आहे. काँग्रेसच्या उमेदवारांना सर्व मुस्लिम समाजाचे लोक मदत करा आणि मतदान करा. अनेक मुसलमान आहे जे समजदार आहे. ज्यांच्याजवळ बुद्धी आहे. ते त्यांच्या रस्त्यावर चालणार नाही. 
 
राज ठाकरे म्हणाले की, मुस्लिमांना माहिती आहे की, कोण त्यांचा उपयोग करून घेत आहे. पण पहा निवडणुकी दरम्यान फतवे काढले जात आहे. बोलले जात आहे की काँग्रेसला मतदान करा. उद्धव ठाकरेंना मत द्या. जर मज्जितमधून याप्रकारचे मौलवी फतवे निघत आहे यांना मतदान करा. तर आज राज ठाकरे फतवा काढत आहे की, माझ्या हिंदू भाव बहिणींना मी अपील करतो की, मुरलीधर मोहोल असो किंवा भाजप, शिंदे यांची शिवसेना असेल किंवा अजित पवार गट यांना मत द्या. 

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

LIVE: फडणवीस मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने मुनगंटीवारही संतप्त

परभणी हिंसाचार आणि सरपंच हत्या प्रकरणावर चर्चा करण्यास फडणवीस सहमत

ठाण्यात कलयुगी बापाने आपल्या मुलीवर बलात्कार केला

अदानीविरोधात याचिका दाखल करणाऱ्या व्यक्तीला मुंबई उच्च न्यायालयाकडून दंड

कल्याण पूर्व येथे किरकोळ कारणावरून एका तरुणावर जीवघेणा हल्ला

पुढील लेख
Show comments