Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुलगा आणि मुलीच्या प्रेमापोटी संपुष्टात आली शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची पार्टी- अमित शाह

Webdunia
गुरूवार, 16 मे 2024 (09:37 IST)
महाराष्ट्रमध्ये लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सर्वीकडे प्रचार सुरु आहे. या दरम्यान महाराष्ट्राच्या राजनीतीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठा जबाब दिला आहे. भाजप नेता अमित शाह यांनी दावा केला की, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये दोन गट भाजप मुळे नाही तर या मागे कुटुंबवाद आणि राजशाही विचार आहेत. 
 
वरिष्ठ नेता अमित शहा म्हणाले की, जर शरद पवार अजित पवार यांना आपला वारस बनवले असते तर पक्ष विभागला गेला असता का? जर उद्धव ठाकरे आपल्या मुलाच्या जागी एकनाथ शिंदे यांना महत्व दिले असते तर पक्ष विभागाला गेला असता का? उद्धव ठाकरे यांनी पुत्र प्रेम आणि शरद पवार यांच्या पुत्री प्रेम मुळे पक्ष विभागाला गेला. भाजपवर विनाकारण आरोप लावण्यात येत आहे. 
 
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, त्यांना राजशाही व्यवस्था हवी आहे. जिथे वडिलांनंतर मुलगा किंवा मुलगी उत्तराधिकारी बनेल. देशामध्ये लोकतंत्र आहे आणि अनेक लोकांना हे स्वीकार नाही म्हणून वेगळे होत आहे. महाराष्ट्रामध्ये 2019 नंतर अनेक वेळेस राजनीतिक गोंधळ पाहवयास मिळाला. 2019 मध्ये शिवसेना उद्धव ठाकरेने  मुख्यमंत्री पडला घेऊन ओढाताण नंतर भाजपशी असलेले आपले दोन दशकांची युती तोडून टाकली. 
 
मागील वर्षी वरिष्ठ नेते अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये एनसीपी देखील दोन भागात विभागली गेली. 2 जुलै 2023 ला अजित दादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि शिंदे सरकारमध्ये सहभागी झालेत. एनसीपी मध्ये अनेक आमदार आता शरद पवारांची साथ सोडून त्यांच्या पुतण्यासोबत आहे.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

पंतप्रधान मोदींना कुवेतचा सर्वोच्च नागरी सन्मान; 'द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर' ने सन्मानित

LIVE: शरद पवारांच्या ताफ्याला भीषण अपघात या अपघातातून शरद पवार थोडक्यात बचावले

शरद पवारांच्या ताफ्याला भीषण अपघात या अपघातातून शरद पवार थोडक्यात बचावले

नागपूर : सिनेमागृहातून 'पुष्पा 2'चित्रपट बघताना खून आणि तस्करीच्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले

डोंबिवलीत बांगलादेशींवर पोलिसांची मोठी कारवाई, 1 महिलेसह 6 नागरिकांना अटक

पुढील लेख
Show comments