Marathi Biodata Maker

शिंदें आणि फडणवीसनंतर नंतर आता अजित पवारांची पत्रकार परिषद, विरोधकांना दिलं सडेतोड उत्तर

Webdunia
गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024 (16:57 IST)
Maharashtra news : महायुतीचे नेते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत विरोधी पक्षांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएमबाबत विरोधी पक्ष जे आरोप करत आहे, त्यांना सडेतोड उत्तर दिले. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे निकाल जाहीर झाल्यानंतर विरोधी पक्षांनी ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा आरोप केला होता. महायुतीला इतक्या जागा मिळू शकत नाहीत, असे काँग्रेस आणि शिवसेनेच्या (उद्धव गट) नेत्यांनी सांगितले. निवडणुका निष्पक्षपणे पार पडल्या नाहीत.
 
मिळलेल्या माहितीनुसार अमित शहा यांच्यासोबत दिल्लीत होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीला आपण उपस्थित राहणार असल्याचेही अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. तसेच या बैठकीला महायुतीचे इतर नेतेही उपस्थित राहणार आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांच्या नावावरही निर्णय होऊ शकतो. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर ही युती सरकार स्थापन करणार हे निश्चित असले तरी या बैठकीत मुख्यमंत्री आणि मंत्र्यांची नावे निश्चित होऊ शकतात.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

LIVE: सभापती राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांची मागणी फेटाळली

सभापती राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांची मागणी फेटाळली, एसईसी वादावर मोठा निर्णय

Winter Session २६ लाख बोगस लाभार्थी? लाडकी बहीण योजनेवरून गोंधळ

हार्दिक पांड्या - माहिका रिलेशनशिप कन्फर्म

LIVE: आमदार थेट बिबट्याच्या वेशात अधिवेशनाला

पुढील लेख
Show comments