Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

निवडणुकीत अजित पवार गटाजवळ 'घड्याळ' चिन्ह राहणार, SC ने निवडणूक चिन्ह वापरण्यास दिली परवानगी

Webdunia
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2024 (08:38 IST)
सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सामग्रीमध्ये 'घड्याळ' निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी देताना, ते इंग्रजीतील वर्तमानपत्रांद्वारे जनतेशी संवाद साधू शकतात, असे देखील सांगितले आहे.  
 
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचार मध्ये घड्याळ हे चिन्ह वापरण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. तसेच शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका याचिकेवर खंडपीठाने हा आदेश दिला. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला खंडपीठाने नोटीस बजावली आहे. 19 मार्च आणि 4 एप्रिल रोजी न्यायालयाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला चिन्हाचे वाटप न्यायालयात प्रलंबित असल्याचे नमूद करून इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेतील वृत्तपत्रांमध्ये जाहीर नोटीस जारी करण्याचे निर्देश दिले होते. या खटल्याचा निकाल येईपर्यंत अजित पवार गटाला हे चिन्ह वापरण्याची मुभा असेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. पुढील सुनावणी 6 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

येथे झाला भगवान राम आणि माता सीता यांचा स्वयंवर, नौलखा मंदिर जनकपूर

Ahoi Ashtami Katha : मुलांच्या दीर्घायुष्यासाठी अहोई अष्टमी व्रताची कहाणी नक्की वाचा

धनत्रयोदशीला मीठ का खरेदी करावे?

Parenting Tips :मुलामध्ये चांगल्या सवयी वाढवण्यासाठी या पद्धतींचा अवलंब करा

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे आदेश, दिवाळीत होणार नाही वीजपुरवठा खंडित

नवी मुंबईत भीषण अपघात, 3 जणांचा मृत्यू

धक्कादायक : विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल व्हॅनवर गोळीबार

अनैतिक संबंधातून 8 वर्षाच्या मुलाची हत्या

तिरुपतीतील तीन हॉटेल मध्ये बॉम्ब धमकी

पुढील लेख
Show comments