Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सोशल मीडियाचा निवडणूक प्रचारासाठी वापर,18 जणांना नोटीस, ग्रुपच्या ऍडमीनला नोटीस

Webdunia
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019 (16:16 IST)
नांदेड निवडणूक विभागाने सोशल मीडियाचा वापर निवडणूक प्रचारासाठी केल्याचा ठपका ठेवत 18 जणांना नोटीस दिल्या आहेत, अशी माहिती माध्यम नियंत्रक रवींद्र चव्हाण यांनी दिली. या प्रकरणी ज्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रचार करण्यात आला त्या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या ऍडमीनला देखील नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून याबाबत खुलासा मागण्यात आला आहे. 
 
सोशल मीडिया हे अत्यल्प दरात मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यासाठी आता वापरलं जात आहे. विशेष म्हणजे या प्रचारात येणाऱ्या खर्चाची कुठेही नोंद नसते. त्यामुळे निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी प्रचारात निश्चित केलेली खर्च मर्यादाही ओलांडली जात असल्याचं समोर आलं आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

HMPV व्हायरसमुळे पसरली दहशत! आरोग्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

LIVE: एकनाथ शिंदे यांना सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी, तरुणाविरुद्ध एफआयआर दाखल

महाराष्ट्रातील पालघरमध्ये भूकंपाचे धक्के, लोकांमध्ये भीतीचे वातावरण

मराठी पत्रकार दिन शुभेच्छा

पुढील लेख
Show comments