Webdunia - Bharat's app for daily news and videos
Install App
✕
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
ज्योतिष
लाईफस्टाईल
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती ॥कर्हेच्या पाठारीं नांदे मल्हारी ॥ रहिवास केला कनक शिखरीं ॥ अर्धांगीं शोभे म्हाळसा सुंदरीं ॥ प्रीती आवडली बाणाई धनगरीण ॥ जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती ॥ आरति (भावार्थी) ओवाळुं तव चरणाप्रती ॥जयदेव
Webdunia
रविवार, 13 सप्टेंबर 2020 (08:50 IST)
कर्हेच्या पाठारीं नांदे मल्हारी ॥
रहिवास केला कनक शिखरीं ॥
अर्धांगीं शोभे म्हाळसा सुंदरीं ॥
प्रीती आवडली बाणाई धनगरीण ॥
जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती ॥
आरति (भावार्थी) ओवाळुं तव चरणाप्रती ॥जयदेव जयदेव ॥१॥
कनक पर्वत तुझा दृष्टीं देखिला ॥
उल्हास झाला सकळा भक्तांला ॥
तयासीं वाटे पैं दिनकर उगवला ॥
तयें ठायीं अवतार देवा त्वां धरीला ॥जयदेव० ॥२॥
कुळस्वामी सकळांचा मल्हारी होसी ॥
चुकलिया भक्ता शिक्षा लाविसी ॥
त्राहि त्राहि ह्मणूनी चरणा (पाया) लागलों ॥
क्षमा करी अपराध तुज बोलिलों ॥जयदेव ॥३॥
तुझें उग्ररुप सकळिक देखिलें ॥
भय तया वाटतां अभय त्वां दिधलें ॥
सकळा जनाचें भय फिटलें ॥
येऊन चरणा (पाया) पाशीं तुझिया लागले ॥जयदेव० ॥४॥
त्रिशुळ डमरु खड्ग हारती घेतलें ॥
वाम हस्तें कैसें पात्र शोभलें ॥
मणिमल्ल दैत्य चरणीं (पायीं) मर्दिंले ॥
थोर भाग्य (पुण्य) त्याचें चरणीं ठेविलें ॥जयदेव० ॥५॥
प्रचंड दैत्य वधूनी आनंद झाला ॥
सकळ देव तुज करिती जय कारु ॥
ऐसा प्रताप तुझा नकळे मज पारु ॥
सकळा जनाचा (भक्ताचा) होसिल दातारु ॥जयदेव० ॥६॥
नित्य आनंद होतसे सोहळा ॥ भंडार उधळण साजे तूजला ॥
भक्त जन शरण येती तूजला ॥ त्यांच्या कामना पुरविसी अवलीला ॥जयदेव० ॥७॥
मोरया गोसावी मज ध्यानीं मनीं ॥ तयाच्या कृपेनें वर्णिलें तुज ध्यानीं ॥
आणिक वर्णावया शिणली ही वाणी ॥ दास मोरयाचा ह्मणे चिंतामणी ॥जय० ॥८॥
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
Friendship Status in Marathi मैत्री दिवसाच्या शुभेच्छा
महत्त्वाची सूचना, रविवारी SBI ऑनलाइन बँकिंग सेवा बंद राहण्याची शक्यता
रविवारी 3007 नवे कोरोना रुग्ण दाखल
अखिल विश्व गायत्री परिवाराकडून १०० देशामध्ये यज्ञाचे आयोजन
‘संपूर्ण सहकार्य केल्यास लॉकडाउन पुन्हा वाढवावा लागणार नाही’ उपमुख्यमंत्री अजित पवार
सर्व पहा
नवीन
बुधवारचा दिवस गणेशाला का समर्पित केला जातो, जाणून घ्या
मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?
मंगळवार : वारांचे उपवास आणि व्रत कैवल्य
Utpatti Ekadashi 2024: उत्पत्ति एकादशीला 3 प्रभावी उपाय करा, धन संकटपासून मुक्त व्हा !
आरती मंगळवारची
सर्व पहा
नक्की वाचा
मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?
अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या
योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल
पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ
आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस
पुढील लेख
अधिकमास माहात्म्य अध्याय पंधरावा
Show comments