rashifal-2026

सप्तश्रृंगी देवी आरती

Webdunia
शनिवार, 27 सप्टेंबर 2025 (18:02 IST)
जय देवी सप्तश्रृंगा अंबा गौतमी गंगा नटली ही ।
बहुरंगा उटी शेंदूर अंगा जय देवी सप्तश्रृंगा ।। धृ ।।
पूर्व मुख अंबे ध्यान जरा वाकडी मान मार्कडेय देई कान ।
सप्तशतीचे पान एके अंबा गिरि श्रृंगा, अंबा गौतमी गंगा जय देवी सप्तश्रृंगी ।।१।।
माये तुझा बहु थाट देई सगुण भेट प्रेम पान्हा एक घोट भावे भरले ।
पोट करू नको मनभंगा, अंबा गौतमी गंगा जय देवी सप्तश्रृंगा ।।२।।
महिषीपुत्र म्हैसासुर दृष्टी कामे असुर करि दाल समशेर क्रोधे उडविली ।
शिर शिवशक्ती शिवगंगा, अंबा गौतमी गंगा जय देवी सप्तश्रृंगा ।।३।।
निवृत्ति हा राधासुत अंबे आरती गात अठराही तुझे हात भक्तां अभय देत ।
चरणकमल मनभंगा, अंबा गौतमी गंगा जय देवी सप्तश्रृंगा ।।४।।

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

संत तुकाराम महाराज मंदिर श्री तीर्थक्षेत्र देहू

Tukaram Beej 2026 Messages in Marathi तुकाराम बीज निमित्त संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांना त्रिवार वंदन

आरती गुरुवारची

Sant Tukaram Beej 2026 संत तुकाराम बीज संपूर्ण माहिती आणि महत्व

गुरुवारी उधार देऊ नये व घेऊ नये

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments