Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मकर राशी भविष्यफल 2019

Webdunia
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018 (14:58 IST)
मकर राशीच्या 2 01 9 च्या राशी भविष्यानुसार राश्याधिपती शनी व्ययस्थानात असल्याने सहज वाटणार्‍या यशात अडथळे निर्माण होतील का? अशी शंका तुमच्या मनात आली असेल. परंतु लाभातील गुरुची साथ तुम्हाला वर्षभर लाभणार असल्याने चिंतेचे कारण नाही. वर्ष 2019 च्या सुरुवातीला शनि – धनु राशि, गुरु – वृश्चिक राशि आणि राहु 6 मार्च, 2019 मध्ये मिथुन राशित असेल. तर केतु धनु राशि, गुरु राशि परिवर्तन करून 30 मार्चला धनु राशि आणि 25 एप्रिलला वृश्चिक राशित गोचर करून 5 नोव्हेंबरला परत धनु राशित गोचर करेल. हे 10 एप्रिलला वक्री होवून शनि 30 एप्रिलला वक्री होवून 18 सप्टेम्बरला मार्गी होतील. धनस्थानात केतू अधिक ताणतणाव निर्माण करेल. पराक्रमातील मंगळ नेपच्यून आणि एकादशातला शुक्र आणि पंचमातला हर्षल यांच्या शुभ युतीतून खूप बदल घडून येईल. 
 
कौटुंबिक जीवन
ऑक्टोबर महिन्यात अनेक चांगल्या बातम्या मिळतील. या वेळी कौटुंबिक जीवन चांगले व्यतीत होणार नाही. घरातील परिस्थिती पाहून तुम्ही तणावात राह्ताल. रोजच्या कामा मुळे तुमची एनर्जी खालावत जाईल. परिस्थिति सुधारण्याचा प्रयत्न करताल परंतु काही फायदा होणार नाही. मतभेद, विवाद किंवा गैरसमज वाढतील. किती तरी वेळा तुम्हाला हे सगळ पाहून खूप वैताग येईल. आपला प्रयत्न सोडू नये. मार्च महिन्या नंतर परिस्थिति आणखीन जास्त खराब होईल. सांसारिक जीनातील जूनपर्यंतचा कालावधी म्हणजे चांगल्या घटनांची नांदी आहे. एखादी गोष्ट मनाप्रमाणे घडल्यामुळे तुम्ही खूष असाल. त्यानंतर अनपेक्षित कारणांनी खर्च वाढतील. घरात कुटुंबातील वातावरणातही साच बदल दिसून येईल. नको ते जुने वाद पुन्हा निर्मार होण्याची शक्यता आहे. नातेवाईक, मित्रमंडळीत गैरसमजुतीतून काही समस्या निर्माण होतील. पण गुरुच्या शुभदृष्टीतून ते बरेचसे 
सावले जाईल. 
 
आरोग्य
हे तुमच्यासाठी चांगले वर्ष असेल. असे असले तरी तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही समस्या जाणवतील. पहिल्या तीन महिन्यांत म्हणजेच जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात तुमचे आरोग्य चांगले राहील. या वेळी तुम्ही उर्जायुक्त असाल पण एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागेल. पोट तसेच गुडघे दुखण्या संबंधी त्रास होतील बाकी मोठा कुठला आजार होणार नाही त्या मुळे काळजी करण्याची गरज नाही. प्रकृतीची साथ मिळेल. 
 
करियर  
तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती मिळेल किंवा व्यवस्थापनाकडून तुमची प्रशंसा होईल. जुलैच्या सुमारास एखादी महत्वाकांक्षी योजना तुम्हाला खुणावेल. वरुन फलदायी आणि मोहमयी असेच हे वातावरण असेल, पण प्रत्यक्षात मात्र बेत सफल न झाल्याने मुम्हालाच कोड्यात पडल्यासारखे होईल. म्हणून शक्यतो जुलैनंतर पळत्याच्या पाठी न लागता 'जैसे थे' धोरण ठेवावे. नोकरीमध्ये तुमच्या गुणांची स्तुती करून जूनपर्यंत 
वरिष्ठ तुमच्यावरील जबाबदारी वाढवत राहतील. तुमच्या अपेक्षेनुसार पगारवाढ झाल्याचे समाधानही लाभेल. जुलैनंतर तुम्हाला पसंत नसणारे काम गळ्यात पडेल. हे वर्ष करियर साठी खूप चांगले नसणार. मार्च महिन्या नंतर परिस्थिति आणखी ज्यादा खराब होईल. किती ही प्रयत्न केले तरी हाती काही लागणार नाही. नोकरी बदलण्याचा खूप प्रयत्न करताल परंतु त्यात विफळ होताल. नाव आणि पैसा दोन्ही ही खराब होतील. तुमचे 
सीनियर्स देखील तुम्हाला पसंद करणार नाहीत. गोचरचा अशुभ प्रभाव तुमच्या व्यापारा वर पडेल. नुकसान सोसावे लागेल.कामात विना कारण विलंब होईल. लाच देवूनही तुमच्या सरकारी कामात अडचणी येतील व तुमची काम होणार नाहीत. तुम्ही आपला बिजनेस वाढवण्या विषयी किंवा भागीदारी विषयी विचार करताल पण त्यात देखील तुम्हाला सफळता मिळणार नाही. 
 
व्यवसाय
आर्थिक बाबतीत चढ-उतार अनुभवाल. या वर्षात तुमचे खर्च वाढण्याची शक्यता आहे, पण उत्पन्नाच्या बाबतीत वाढ होण कठीण आहे. असे असले तरी आंतरराष्ट्रीय संबंधांमुळे तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. आर्थिक स्थिती जास्त चांगली राहणार नाही. खर्चात वाढ होईल. या वर्षी नफा कमी होईल. आपली पॉलिसी किंवा फिक्ड् डिपॉजिट फोडू नयेत. पुढे येणाऱ्या वेळी ते तुमच्या कामे येतील. या वर्षी तुमच्या समोर किती तरी पैशा पाण्याच्या समस्या येतील. आर्थिक व्यवहार, महत्वाचे करार, नव्या योज ना याबाबतीत विशेष काळजी घ्या. बेपर्वाई कटाक्षाने टाळा. यातूनच परिश्रमाचा परिचय होईल. शुक्राच्या शुभ प्रवासातून खूप चांगले प्रत्यय येऊ लागतील. आपण कूप काही करू शकतो हा दृढविश्वास आपल्या मनात निर्माण होईल. तुमचा व्यवसाय वाढेल. 
 
रोमांस
तुमच्या शृंगारिक आयुष्याचा आनंद उपभोगाल. 2019 च्या राशी भविष्यानुसार तुमचे शृंगारिक आयुष्य रोमांचक असेल. तुमच्या जोडीदाराला तुम्हाला आयुष्याचा जोडीदार करायचे असेल तर या वर्षी ही इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. पती पत्नी तसेच मुलाकडून होणार विरोध हळूहळू मावळला जाईल. वर्ष 2019 मध्ये तुमचा प्रेम संबंध चांगला असेल. जास्त समजदार बनण्याचा प्रयत्न करू नये नाही तर अडचणीत येताल. या वर्षी वैवाहिक जीवन चांगले असेल मार्च नंतर यात आणखी वाढ होईल. लहान लहान समस्या येतील परंतु जास्त काळजी करण्याची गरज नाही. जीवनसाथीचा पूर्ण सहयोग मिळेल. गैरसमज दूर करू शकताल.
 
उपाय 
दररोज हनुमंताच दर्शन करण्या साठी देवळात जावे. आपल्या सुखा साठी प्रार्थना करावी. याच्या अतिरिक्त आणखी काही ही करण्याची गरज नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Christmas Day : ख्रिसमस 25 डिसेंबरलाच का साजरा करतात, इतिहास जाणून घ्या

Christmas Special Recipe : क्लासिक शुगर कुकीज

Christmas 2024: सांताक्लॉजचे गाव लॅपलँड

बुधवार उपाय : शारीरिक, आर्थिक आणि मानसिक त्रासातून जात असाल तर बुधवारी हे उपाय करा

आरती बुधवारची

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

पुढील लेख
Show comments