Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केसांचे सौंदर्य : उन्हाळ्यात अशी असावी हेयर स्टाईल

Webdunia
मंगळवार, 23 एप्रिल 2024 (15:16 IST)
सुंदर, लांब, घनदाट केस हे सर्वच महिलांना हवे हवेशे वाटतात. पण उन्हाळ्याचा सीजन जेव्हा येतो. उष्णता वाढते खूप घाम देखील येतो. तर चला जाणून घेऊ अश्या काही सोप्या ट्रेंडी हेयर स्टाइल्स ज्या तुम्ही कोणत्याही वातावरणामध्ये बनवू शकाल. 
 
चाइनीज बन स्टिक पासून बनवा 'मेसी डोनट बन' हेयर स्टाइल. ही पेंसिलच्या आकार सारखी दिसणारी स्टिक असते, जी बाजारात तुम्हाला सहज उपलब्ध होईल. या चाइनीज स्टिकचा उपयोग करून तुम्ही स्टाइल्स बनवू शकतात. जी स्टाइलिश देखील दिसते. सोबतच तुम्हाला तुमच्या लांब घनदाट केसांमुळे होणाऱ्या गर्मीपासून अराम मिळण्यास मदत होइल. 
 
*ही चाइनीज स्टिक तसेच कुठल्यापण हेयर स्टिकचा उपयोग करून तुम्ही 'फ्रेंच बन' देखील बनवू शकतात. 
 
*पोनीटेल एक अशी हेयर स्टाइल आहे, जी सर्व वातावरणांमध्ये चांगली दिसते. याला तुम्ही 3 प्रकारे बनवू शकतात. लो, हाय व अल्ट्रा हाय पोनीटेल. 
 
*साइड पोनीटेल देखील तुम्ही बनवू शकतात. ही खूप ग्लॅमरस लुक देते. 
 
*गुंफून वेणी घालणे किंवा वेणी गुंफणे ही महिलांची खूप जुनी आवडती हेयर स्टाईल आहे. ही स्टाईल प्रत्येकाला चांगली दिसते. थोडीशी सैल मोकळी गुंफलेली वेळ आकर्षक दिसते. 
 
*केसांचा जुडा मधोमध बनला असेल तर तो चांगला दिसतो. पण तुम्ही ट्रेंडी साइड बन देखील अनेक कार्यक्रमांमध्ये घालू शकतात. हा लुक खूप छान दिसतो. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

आत्मविश्वास वाढवण्यासाठी रोज करा ही योगासने, जाणून घ्या फायदे

अकबर-बिरबलची कहाणी : विहिरीचे पाणी

Tuesday Born Baby Girl Names मंगळवारी जन्मलेल्या मुलींसाठी शुभ नावे

Tuesday Born Baby Boy Names मंगळवारी जन्मलेल्या मुलांसाठी शुभ नावे

हिवाळा विशेष : चिकन सूप बनवण्याची सोप्पी पद्धत

पुढील लेख
Show comments