suvichar

त्वचेचे तारुण्य टिकविण्यासासाठी लसूण वापरा

Webdunia
रविवार, 20 जून 2021 (08:30 IST)
आपण लसणाचा वापर खाण्यासाठी करतोच आरोग्यासह लसणाचे सौंदर्यवर्धक फायदे देखील आहे.हे आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर आहेत.या व्यतिरिक्त हे मुरूम,सुरकुत्या,बालक हेड्सआणि बारीक रेषा दूर करण्यासाठी देखील फायदेशीर आहे.लसणाचा वापर कसा करावा जाणून घेऊ या. 
 
1 एजिंग सायन्स साठी  -एक ग्लास पाण्यात लिंबाचा रस आणि मध घालून मिसळा लसणाची एक पाकळी या पाण्यासह घ्या.सरत्या वयाचे लक्षणे दिसण्याच्या समस्येला कमी करत.
 
2 ब्लॅक हेड्स कमी करत- या साठी 1 /2 टोमॅटो आणि 2 लसणाच्या पाकळ्या घेऊन त्यांना एकत्र मॅश करा.आणि पेस्ट बनवा.या साठी आपण ग्राईंडरचा वापर देखील करू शकता.ही पेस्ट ब्लॅक हॅंड्सच्या त्वचेवर लावा.तसेच ही पेस्ट आपण संपूर्ण चेहऱ्यावर मास्क प्रमाणे लावा आणि 10 ते 15 मिनिटा नंतर धुवून घ्या.ही पेस्ट नियमितपणे लावल्याने हे ब्लॅक हेड्स कमी करत.,तेलाला नियंत्रित करत आणि छिद्र बंद करत.   
 
3 मुरूम दूर करण्यासाठी -या साठी 1 चमचा दही आणि 4 लसणाच्या पाकळ्या घेऊन दह्यात मिसळा आणि रुक्ष आणि स्वच्छ त्वचेवर लावा आणि मॉलिश करा.काही वेळ तसेच ठेवा आणि नंतर पाण्याने धुवून घ्या.आठवड्यातून किमान दोनदा असं करा.या मुळे त्वचेतील मृत त्वचा बाहेर निघते आणि त्वचा मऊ होते. 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

Veer Savarkar Jayanti 2026 Speech in Marathi स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती भाषण मराठी

झणझणीत तोंडलीची भाजी; अगदी आवडीने खातील सर्वजण

उष्माघातापासून बचावासाठी ORS ठरू शकते संजीवनी! जाणून घ्या पिण्याचे जबरदस्त फायदे

भविष्यातील यशासाठी विद्यार्थ्यांनी ही कौशल्ये आजच आत्मसात करा

ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी आणि मऊ बनवण्यासाठी घरगुती उपायांबद्दल जाणून घ्या

पुढील लेख
Show comments