Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विमानसेवेवरील बंदी वाढली, विमानांची वाहतूक १४ एप्रिलच्या मध्य रात्रीपासून सुरू होईल

Webdunia
शुक्रवार, 27 मार्च 2020 (22:55 IST)
डीजीसीएने मार्च अखेरपर्यंत देशांतर्गत विमान सेवा स्थगित केली होती परंतू करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केल्याने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानसेवा १४ एप्रिलच्या मध्य रात्रीपासून सुरू होईल, अशी अपेक्षा नागरी हवाई विमान वाहतूक संचालनालयाने व्यक्त केली आहे. 
 
२१ दिवसांचा लॉकडाऊन १४ एप्रिलला संपणार आहे. यामुळे देशांतर्गत विमानसेवेवरील बंदी डीजीसीएने वाढवली आहे. आता आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत, चार्टर आणि खासगी विमानांची वाहतूक १४ एप्रिलच्या मध्य रात्रीपासून सुरू होईल, असं डीजीसीएने स्पष्ट केलं आहे.
 
मालवाहतूक विमानं, औषधांची वाहतूक आणि डीजीसीएने मंजुरी दिलेल्या विमानांनाच उड्डाणाची सध्या परवानगी आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

Cyclone Fengal चा परिणाम महाराष्ट्रावरही दिसणार, या ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्रात मुख्यमंत्री फडणवीस नाही तर कोण? जाणून घ्या विलंबाचे खरे कारण

LIVE: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

धरणात बुडून आई आणि मुलीचा वेदनादायक मृत्यू

पुढील लेख
Show comments