Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

या बाईकमध्ये देशातील पहिले हायवे रायडिंगसाठी हायवे-गिअर, तिची किंमत वाचून आश्चर्य वाटेल

Webdunia
बजाज प्लॅटिनाचा नवीन मॉडेल ने सोशल मिडीयावर बाईकचा फोटो  व्हायरल झाला होता. बजाज प्लॅटिनाच्या 110cc मॉडेलबद्दल स्पष्ट केले होते. ही माहिती खरी ठरली असून, बजाज प्लॅटिना 110 H gear बाजारात दाखल झाली आहे. याचे वैशिष्ट असे की, यामध्ये एक खास गिअर दिलेला आहे. 
 
Bajaj Platina 110 H-Gear देशातील पहिली बाईक असणार असून, हायवे रायडिंगसाठी हायवे-गिअर दिला आहे. सोबतच या  बजाजच्या बाईकमध्ये डिजिटल कन्सोल,  गिअर-शिफ्ट-गाईडसारखे  नवीन फीचर दिले असून गिअर-शिफ्ट-गाईडने ड्रायव्हिंग दरम्यान गिअरला अपशिफ्ट आणि डाऊनशिफ्टसाठी मदत मिळणार आहे. या नवीन फीचरमुळे  रायडरला कळेल ही त्याची  बाईक कोणत्या  गिअरमध्ये सध्या  चालत आहे. तर हायवे गिअरमुळे बाईक लांबच्या प्रवासा दरम्यान हायवेवर उत्तम असा पिकअप आणि मायलेज देणार आहे. 
 
बाईकची किंमत व फीचर्स :
 
किंमत 53 हजार 376 रुपयांपासून सुरु ड्रम व्हेरिअंटची एक्स शोरुम किंमत 53 हजार 376 रुपये 
 
डिस्क व्हेरिअंटची किंमत 55 हजार 373 रुपये  
 
बाईकमध्ये अँटी स्किड ब्रेकिंग सिस्टम  नाईट्रॉक्स सस्पेंशनसह ComforTec टेक्नॉलॉजी, 
 
लांब सीट, मोठे फुट पॅड्स 
 
115सीसी चे इंजिन 7000 आरपीएमवर 8.6 पीएस पावर 5000 आरपीएमवर 9.81 एनएमचा टॉर्क जनरेट करते 
 
 5 स्पीड गिअरबॉक्सचा फीचर 
 
बाईकमध्ये 3 रंग   Ebony Black सह Blue, Ebony Black सह Royal Burgundy आणि Ebony Black सह Cocktail wine Red सारखे रंग  
 
11 लीटरचा फ्यूल लीटरचा टँक सोबतच 17 इंचाचा ट्यूबलेस टायर
 
ES Alloy CBS मध्ये 135 एमएमच्या टेलीस्कोपिक फ्रंट सस्पेंशन 
 
110 एमएमचे नाईट्रॉक्स गॅस कॅनिस्टर सस्पेंशन 
 
व्हीलबेस 1255 एमएम, लांबी 2006 एमएम चौडाई 704 एमएम 
 
17 इंचाचे 80/100 साइजचे ट्यूबलेस टायर 
 
डिस्कसोबत फ्रंट ब्रेकची साईज 240 एमएम 
 
ड्रममध्ये सीबीएस फीचरसह रिअर ब्रेक साईज 110 एमएम  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, 3 ठार

मुंबईत व्हॉट्सॲप वर मेसेज आला अभियंत्याने गमावले 62 लाख रुपये

Republic Day 2025: प्रजासत्ताक दिन फक्त 26 जानेवारीलाच का साजरा केला जातो? थीम आणि इतर माहिती

चालत्या ट्रेनमधील एका प्रवाशाला बेदम मारहाण, प्रवाशाचा मृत्यू

LIVE: संतोष देशमुख प्रकरणात ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची एंट्री

पुढील लेख
Show comments