rashifal-2026

जबरदस्त : बीएसएनएलचा 171 रुपयांचा प्लॅन लॉन्च

Webdunia
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता बीएसएनएलने जिओच्या 198 रुपयांच्या प्लॅनला पर्याय म्हणून 171 रुपयांचा प्लॅन लॉन्च केला आहे. बीएसएनएलच्या या नव्या प्लॅनमध्ये युजर्सला एका महिन्यासाठी 60GB डेटा म्हणजेच दरदिवशी 2 GB 3G डेटा मिळेल. याशिवाय अमर्यादित व्हॉइस कॉल्सची सुविधाही मिळणार आहे. तसंच मोफत एसएमएसही करता येणार आहेत. सध्या बीएसएनएलचा हा प्लॅन केवळ तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्येच उपलब्ध करण्यात आला आहे, मात्र लवकरच अन्य ठिकाणीही हा प्लॅन ग्राहकांना उपलब्ध करुन दिला जाण्याची शक्यता आहे.
 
दुसरीकडे, रिलायंस जिओच्या 198 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह 56 GB डेटा मिळतो. म्हणजेच जिओकडूनही दरदिवशी 2 GB डेटा वापरता येतो. तसंच अमर्यादित व्हॉइस कॉल्स आणि दरदिवशी 100 एसएमएसची सेवाही पुरवली जाते. जिओचा हा प्लॅन देशभरात सर्वत्र उपलब्ध आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

युद्धामुळे शेअर बाजार कोसळला

त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून भाविकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण

टीम इंडियाने २०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केले

अजित पवारांचा मृत्यू १००% कट, विजय वडेट्टीवार यांच्या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन वाद निर्माण झाला

LIVE: अजित पवार विमान अपघातानंतर मुलगा जय पवार यांनी खाजगी चार्टर कंपनीवर गंभीर आरोप केले

पुढील लेख
Show comments