suvichar

मोबिक्विकमधून पेमेंट करा, पेट्रोल मोफत मिळवा

Webdunia
मोबिक्विक वॉलेटमधून  पेट्रोलचं पेमेंट केलं तर तुम्हाला पूर्ण पैसे परत तुमच्या वॉलेटमध्ये येणार आहे. कंपनी पेट्रोलसाठी खास स्कीम चालवत आहे. संध्याकाळी 6 ते 9 च्या दरम्यान पेट्रोल टाकून त्याचं मोबिक्विकमधून पेमेंट केल्यास सुपरकॅश ऑफर मिळेल. त्यात 100% कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. मोबिक्विकची ही ऑफर फक्त पाच दिवस असणार आहे. आता या ऑफरची वैधता फक्त दोन दिवस बाकी आहे. 24 नोव्हेंबर रोजी ही ऑफर समाप्त होईल. ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला किमान 10 रुपयेचं पेट्रोल भरावं लागेल.
 
ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कोणत्याही कूपन कोडची आवश्यकता नाही. परंतु फक्त पेट्रोल पंपवरच क्यूआर कोड पैसे भरतांना स्कॅन केले जाईल. यानंतर आपण प्रविष्ट केलेल्या पेट्रोलची रक्कम टाका. पण कंपनीने 100 रुपयांपर्यंत कॅशबॅकची मर्यादा लावली आहे. जेव्हा कॅशबॅक येतो तेव्हा आपण तेच पैसे पुन्हा पेट्रोल टाकण्यासाठी कामात येऊ शकतात. म्हणजेच तुम्हाला २०० रुपयेच पेट्रोल मिळेल.
 
पेट्रोल टाकल्यानंतर तुम्हाला वॉलेटमध्ये कॅशबॅक मिळेलच पण 0.75% ऑनलाइन पेमेंट सवलत देखील मिळेल. हा लाभ आपल्याला पाच दिवसात आपल्या वॉलेटमध्ये जमा केला जाईल. कॅशबॅकसाठी आपल्याला केवळ 24 तास वाट पहावी लागेल. विशेष ऑफर्सच्या व्यतिरिक्त, मोबिक वॉलेटकडून पेट्रोल-डिझेल पेमेंटसाठी 5% सुपरकॅच ऑफर उपलब्ध आहे. पण यामध्ये 50 रुपयांचं पेट्रोल टाकावं लागेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: १ जूनपासून नागपूर विमानतळावरून अनेक उड्डाणे रद्द केली जाणार

हेल्मेट किंवा सीट बेल्टशिवाय वाहन चालवणे अडचणीत आणेल! दंडासोबतच तुमचा परवानाही निलंबित केला जाईल

राहुल गांधी नेहमी स्वप्नांच्या दुनियेत वावरतात; मंत्री संजय शिरसाठ यांची टिपण्णी

अहिल्यानगरमध्ये आंब्याचा रस खाल्याने एकाच कुटुंबातील सात सदस्यांना विषबाधा

पंतप्रधान मोदींना झालमुरी देणाऱ्या दुकानदाराला सुरक्षा, सीआरपीएफ जवान तैनात

पुढील लेख
Show comments