rashifal-2026

जीएसटी रिटर्न भरणाऱ्याची 'लेट फी' माफ

Webdunia
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017 (16:45 IST)

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जीएसटी रिटर्न भरणाऱ्या लोकांची लेट फी सरकारला परत करणार आहे. अरुण जेटली यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे.  मंगळवारी दुपारी आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं की, "करदात्यांच्या सोयीसाठी, ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये जीएसटी रिटर्न भरणाऱ्या व्यक्तींची लेट फी माफ केले जाईल. करदात्यांच्या लेजरमध्ये ते परत केले जातील.

यापूर्वी, ज्या लोकांनी जीएसटी रिटर्न जुलैच्या शेवटी भरले होते अशा लोकांची जेखील लेट फी सरकारने माफ केली होती. त्याचवेळी सरकारने जीएसटी रिटर्न भरण्याची अंतिम तारीख वाढविली होती. जीएसटी कायद्यानुसार, कर देयकास विलंब केल्यास प्रती दिवस 100 रुपये दंड लागतो. राज्य जीएसटी अंतर्गत देखील अशीच तरतूद करण्यात आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

एसआयआर फॉर्ममधील विसंगतींबद्दल निवडणूक आयोगाने मोहम्मद शमीला नोटीस बजावली

मीरा भाईंदरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून सोशल मीडियावर 'रेट कार्ड' टाकून लिलाव केला

LIVE: मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बची धमकी, बॉम्बशोधक पथक तैनात

पुण्यात 31.67 कोटी रुपयांचा बंदी घातलेला हुक्का साठा जप्त केला

मणिपूरमध्ये 3 आयईडी स्फोट, 2 जण जखमी

पुढील लेख
Show comments