Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

२ लाखांपेक्षा अधिकचे व्यवहार रोखीने करण्यावर निर्बंध

Webdunia
रोख रकमेचा वापर कमी व्हावा आणि जास्तीत जास्त लोकांनी कॅशलेस व्हावे, यासाठी  दोन लाखांपेक्षा अधिकचे व्यवहार रोख रकमेत करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. 

‘दोन लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम एका व्यक्तीकडून दिवसातून एक किंवा अनेक व्यवहारांच्या माध्यमातून घेण्यावर बंदी आहे,’ असे आयकर विभागाने म्हटले आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास दंड आकारण्यात येईल, असा इशारादेखील आयकर विभागाकडून देण्यात आला आहे. 'गो कॅशलेस गो क्लिन' असा संदेश आयकर विभागाने जारी केला आहे.
 
नव्या नियमांचे उल्लंघन होत असल्यास त्याबद्दलची माहिती संबंधित परिसरातील आयकर विभागाच्या मुख्य आयुक्तांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी आयकर विभागाने blackmoneyinfo@incometax.gov.in हा ई-मेल आयडी दिला असून त्यावर तक्रार नोंदवण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

गडचिरोली मध्ये दोन नक्षलवाद्यांनी पोलीस आणि सीआरपीएफसमोर शस्त्र ठेऊन आत्मसमर्पण केले

LIVE: महाराष्ट्र विधानसभेत जेल सुधारणा विधेयक मंजूर

संजय राऊतांच्या घरी दोन जणांनी केली रेकी, माझ्यावर दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू आहे म्हणाले शिवसेना युबीटी नेते

महाराष्ट्र विधानसभेने राज्याच्या तुरुंग व्यवस्थेत सुधारणा करणारे विधेयक मंजूर केले

विधानपरिषदेत विरोधक गोंधळ घालत म्हणाले- भाजपला आली सत्तेची मस्ती

पुढील लेख
Show comments