Marathi Biodata Maker

फिलिप्स कंपनीने आणले स्मार्ट लाईट्स, प्रकाशकिरणांपासून इंटरनेट डाटाही मिळणार

Webdunia
बुधवार, 26 जून 2019 (10:08 IST)
फिलिप्स कंपनीने स्मार्ट लाईट्स आणले आहेत, ज्यामुळे प्रकाश तर मिळेलच, पण त्या प्रकाशकिरणांपासून इंटरनेट डाटाही मिळणार आहे. वायफायसारखं असणाऱ्या या तंत्राला लाय-फाय (Li-Fi lights) असं नाव देण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या लायफायमधून लॅपटॉपसारख्या उपकरणांना तब्बल 150 mbps इतकं स्पीड मिळू शकतं.
 
फिलिप्सच्या मालकिच्या Signify ने Li-Fi सिस्टीम तयार केलं आहे. या Li-Fi सिस्टीमला Trulifi नाव देण्यात आलं आहे. या Li-Fi सिस्टीमला ऑन केल्यानंतर यूझरला एक USB अॅक्सेस Key डिव्हाईसला आपल्या लॅपटॉपशी जोडावं लागेल. यानंतर LED बल्बच्या लाईटने वायरलेस डाटा ट्रान्समीट होईल. यामुळे कुणीही तुमचा डाटा चोरु शकणार नाही. Trulifi सिस्टीममध्ये एक ऑप्टिकल ट्रान्सरिसव्हरचा वापर करण्यात आला आहे. हा साधारणपणे 150 Mbps वायरलेस स्पीड देईल. गरज पडल्यास याच्या स्पीडला 250 Mbps पर्यंत ट्रान्समीट करता योईल, असं Signify कंपनीने सांगितलं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

सर्व पहा

नवीन

मुंबई उच्च न्यायालयाच्या फटकारानंतर, बीएमसीने एक मोठे पाऊल उचलले; अनेक बांधकाम स्थळांवरील काम थांबवले

LIVE: सोलापूर जिल्हा परिषदेसाठी ५३ आणि पंचायत समितीसाठी ९२ अर्ज अपात्र ठरले

India vs New Zealand 2nd T20 : टी-२० मालिकेतील दुसरा सामना रायपूर स्टेडियमवर खेळला जात आहे

वैष्णो देवी यात्रा स्थगित

पैसे काढून घ्या, 4 दिवस बँक बंद राहणार

पुढील लेख
Show comments