rashifal-2026

'एक देश, एक रेशन कार्ड' ची तयारी सुरु

Webdunia
मोदी सरकारकडून नागरिकांना 'एक देश, एक रेशन कार्ड' या योजनेची तयारी सुरु केली आहे. याची माहिती केंद्रीय अन्‍न पुरवठा आणि सार्वजनिक वितरण मंत्री राम विलास पासवान यांनी दिली आहे. सरकार याच दिशेने काम करत असल्‍याची माहिती केंद्रीय मंत्री  राम विलास पासवान यांनी सांगितली. 
 
केंद्रीय मंत्री  राम विलास पासवान म्‍हणाले की, देशभरात रेशन कार्डची पोर्टेबिलिटीच्‍या कामास लवकरच सुरुवात केली जाणार आहे. यामुळे सर्व लाभार्थ्यांना विशेष करुन प्रवशांना देशभरात कुठेही सार्वजनिक वितरण प्रणालीच्‍या माध्‍यमातून (PDS) रेशनधान्य मिळू शकेल.  केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांनी गुरुवारी राज्‍यांच्‍या अन्न सचिवांची व सरकारी अधिकार्‍यांच्‍या बैठकीत ही माहिती दिली. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

LIVE: उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

नागपूरमध्ये एका उघड्या नाल्यात एका 3 वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळला

टिपू सुलतान इंग्रजांशी लढताना शहीद झाले, ओवैसींचा भाजपवर हल्लाबोल

नागपूर गुन्हे शाखेने पॉश परिसरातील 4 क्रिकेट बुकींना अटक केली

उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

पुढील लेख
Show comments