Marathi Biodata Maker

ईएमआय भरून कपडे खरेदी करा

Webdunia
गुरूवार, 15 मार्च 2018 (15:54 IST)
मिंत्रा या ऑनलाइन शॉपिंग पोर्टलने भारतातील पहिली कपड्यांची ईएमआयवर विक्री सुरू केली आहे.   यासाठी दरमहिन्याला 51 रूपयांचा ईएमआय भरावा लागेल. 3 ते 24 महिने असा ईएमआयचा कालावधी असेल. ज्या प्रमाणे आपण एखादी महागडी वस्तू खरेदी केल्यावर योग्य महिन्याचा प्लॅन निवडून ईएमआय भरतो तोच नियम कपडे खरेदीच्या बाबतीतही लागू होतो आहे. 
 

क्रेडिट कार्ड वापरून महाग वस्तू खरेदी केल्यावर ज्याप्रकारे इन्स्टॉलमेंट विभागून मिळतात. तसंच या पॉलिसीमध्येही असेल. 1300 किंवा त्यापेक्षी कमी किंमतीची वस्तू मिंत्रावरून खरेदी केल्यानंतर ही ईएमआय पॉलिसी घेता येईल. त्यामुळे मिंत्रावरून कपडे, दागिने किंवा इतर वस्तू खरेदी करून तुम्हाला नंतर ईएमआय स्वरूपात पैसे भरता येतील. 

मिंत्राने एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, सिटी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँक, अॅमेक्स, एचएसबीसी यांसारख्या बँकाबरोबर मिंत्राची पार्टनरशीप आहे. याच बँका ईएमआय पॉलिसीमध्ये मदत करतील. या बँका खरेदीवर 13 ते 15 टक्के इंटरेस्ट आकारतील. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

नागपूर बारावीच्या पेपरफुटी प्रकरणात प्राचार्य आणि इतर ५ जणांना अटक

अमरावतीत चिकनच्या तुकड्या वरून मोठ्या भावाने केली लहान भावाची निर्घृण हत्या

LIVE: एमएससी बँक घोटाळ्यात अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट

राष्ट्रीय विज्ञान दिन कधी आणि का साजरा केला जातो?

रस्ते अपघातांमुळे देशाच्या जीडीपीला ३% फटका; नितीन गडकरींनी मांडली धक्कादायक आकडेवारी

पुढील लेख
Show comments