Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंजाब नॅशनल बॅंक घोटाळा : तिघांना अटक, बँकेचे १८ कर्मचारी निलंबित

Webdunia
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018 (14:59 IST)

पंजाब नॅशनल बॅंक घोटाळा प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना  न्यायालयात करणार हजर करण्यात येणार आहे. मनोज खरात, हेमंत भट, बॅंकेचे उपव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी या तिघांना अटक करण्यात आले आहे. दरम्यान, पीएनबी अपहारप्रकरणी १७  ठिकाणी छापे मारण्यात आले आहेत. बँकेचे १८ कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत.   दरम्यान, याआधी हिरे व्यापारी नीरव मोदी परदेशात पळून गेलाय.  तर नीरव मोदी आणि मेहूल चोकसीचा पासपोर्ट रद्द करण्यात आलाय. तसेच अपहारप्रकरणी तिघांविरोधात इंटरपोलची नोटीस बजावण्यात आली आहे.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments