Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रेल्वेच्या एसी कोचमध्ये चांगले ब्लॅंकेट्स मिळणार

Webdunia
रेल्वेच्या एसी कोचमधून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार, आता एसी कोच वापरण्यात येणारे ब्लॅंकेट्स दोन महिन्यातून एकदा धुण्याऐवजी महिन्यातून दोनदा धुण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर ब्लॅंकेट्स ग्रीस, साबण किंवा इतर घटकांपासून मुक्त असतील, कडक असतील, याची खबरदारी घेण्यात येणार आहे.
 
४५० ग्रॅम नवीन ब्लॅंकेट्स ६०% ऊबदार आणि १०% नायलॉनपासून बनलेले असतील. रेल्वे बोर्डाने उच्च प्रतीच्या हलक्या ब्लॅंकेट्संना एसी डब्यासाठी हिरवा झेंडा दाखवला आहे. सध्या २.२ किलोग्रॅम वजन असलेले ब्लॅंकेट्स लहान आकाराचे आहेत आणि याचा ४ वर्ष प्रयोग करण्यात येईल. सोबतच ट्रेनच्या एसी डब्ब्यात ऊबदार ब्लॅंकेट्सऐवजी चांगल्या प्रतीचे नायलॉनचे ब्लॅंकेट्स मिळतील. 

संबंधित माहिती

मुंबईत इमारतीच्या 40 फूट खोल सेप्टिक टँकमध्ये पडून दोन कामगारांचा मृत्यू

वंदे भारत गाड्यांमध्ये अर्धा लिटर पाण्याच्या बाटल्या मिळणार

उद्धव ठाकरेंच्या 'अभद्र' वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं सडेतोड उत्तर

कोटक महिंद्रा बँकेवर RBI ची कारवाई, क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी

75 फूट उंचीवरून महिला थेट ज्वालामुखीत पडली, मृत्यू

ब्रिटिश संसदेने रवांडा निर्वासन विधेयक मंजूर केले

मलेशियामध्ये दोन नौदलाचे हेलिकॉप्टरची जोरदार धडक सर्व 10 क्रू मेंबर्स ठार

IPL 2024: 56 चेंडूत शतक झळकावून रुतुराज गायकवाडने इतिहास रचला

LSG vs CSK : मार्कस स्टॉइनिसने IPL मधील 13 वर्षे जुना विक्रम मोडला

टेनिस स्टार नोव्हाक जोकोविचची वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून 5 व्यांदा निवड

पुढील लेख
Show comments