rashifal-2026

नोटा बदलण्यासाठी सर्व्हिस चार्ज

Webdunia
बुधवार, 10 मे 2017 (11:53 IST)

एसबीआयने पुन्हा एकदा सर्व्हिस चार्जमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत जून्या आणि फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी ग्राहकांकडून अतिरिक्त सर्व्हिस चार्ज आकारला जाणार आहे. तसंच बचत खात्यातून पैसे काढणाऱ्या ग्राहकांनाही सर्व्हिस चार्जचा भुर्दंड पडणार आहे.  नवे नियम 1 जूनपासून लागू होणार आहेत.  नोटा बदलण्यासाठी 2 ते 5 रुपयांचा  सर्व्हिस चार्ज  आकारला जाईल. यात 20 किंवा त्यापेक्षा जास्तीच्या नोटा किंवा 5 हजार रुपयांच्या नोटा बदलून घेतल्यास   सर्व्हिस  चार्ज आकारला जाईल.

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

नाशिकमधील उद्योजकाचा परिक्रमा पूर्ण केल्यानंतर गुजरातमध्ये नर्मदा नदीत बुडून मृत्यू

होळीला घरी जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई वरून वाराणसी आणि गोरखपूरकरिता विशेष गाड्यांची घोषणा

पंतप्रधान मोदी यांनी इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये जिओ पवेलियनला भेट दिली

LIVE: मुलुंड मेट्रो अपघातावर एकनाथ शिंदे संतापले, अभियंता निलंबित

मुंबईतील मुलुंड येथे मेट्रो लाईन ४ मधील स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतापले, अभियंता निलंबित

पुढील लेख
Show comments