Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'उबर' चे मुंबई ऑफिस बंद, मात्र मुंबईकरांसाठी राइड-शेअरिंग सेवा सुरू राहणार

Uber s Mumbai office closed
Webdunia
शनिवार, 4 जुलै 2020 (19:55 IST)
अ‍ॅपवर आधारित मुंबईकरांना भाड्याने टॅक्सी सेवा पुरविणारी अमेरिकन कंपनी उबर (UBER) ने भारतातील मुंबई ऑफिस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक पातळीवर ४५ ऑफिसेस बंद करण्याच्या या
हालचालीचा भाग म्हणून ही कारवाई केली गेली आहे. तर, कंपनीच्या मते, मुंबईकरांसाठी राइड-शेअरिंग सेवा सुरू राहणार आहे.

कोविड -१९ च्या संकटामुळे व्यवसायावर वाईट परिणाम होत असल्याने, कंपनीने मुंबईतील ऑफिस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे मुंबईतील ऑफिस मुंबईच्या कुर्ला भागात आहे. हे कार्यालय भारतातील गुरुग्राममध्ये कंपनीच्या मुख्यालयांतर्गत पश्चिम विभागाचे मध्यवर्ती ऑफिस होते.

कोरोनाच्या या संकटादरम्यान, उबरने आपल्या १४ टक्के कर्मचार्‍यांनाची कपात केली म्हणजेच ३ हजार ७०० कर्मचार्‍यांपैकी काढून टाकले आहे. गेल्या महिन्यात, उबरने ZOOM च्या माध्यमातून या कर्मचार्‍यांना व्हिडिओ कॉल केला आणि सांगितले की, कोविड -१९ महामारी एक मोठे आव्हान बनले आहेत. हे टाळण्यासाठी उबर कंपनीने कर्मचार्‍यांना सांगितले की, आता कंपनीला तुमची आवश्यकता नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पापमोचनी एकादशी २०२५: योग्य तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

मंगळसूत्र आणि भांग भरणे विधी

शनी गोचरमुळे या ३ राशींचे भाग्य बदलेल, सूर्य आणि बुध ग्रहाच्या कृपेने ते होतील श्रीमंत

श्री अक्षरावरून मुलांची नावे अर्थासकट

तेनालीराम कहाणी : तेनाली राम आणि रसगुल्लाचे मूळ

सर्व पहा

नवीन

दिशा सालियन प्रकरण: 5 वर्षांनंतर आदित्य ठाकरे निशाण्यावर, दिशा सालियन प्रकरणावर विधानसभेत चर्चा

पहिल्या फेरीत पराभव पत्करून पीव्ही सिंधू बाहेर

LIVE: मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत महत्त्वाची घोषणा केली

चिप्स, कोल्ड्रिंक्स, बिस्किटांबाबत वंदे भारत एक्सप्रेसमध्ये नवीन नियम जारी

पुढील वर्षी ३१ मार्चपूर्वी देश नक्षलमुक्त होणार म्हणाले अमित शहा

पुढील लेख
Show comments