Dharma Sangrah

Christmas 2024 Gift Idea : ख्रिसमससाठी बजेट फ्रेंडली गिफ्ट बघा

Webdunia
मंगळवार, 24 डिसेंबर 2024 (18:31 IST)
Christmas 2024 Gift Idea : दरवर्षी ख्रिसमसचा सण जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. ख्रिस्ती धर्माच्या या प्रमुख सणाला लोक येशूचा वाढदिवस साजरा करतात. केक घरी आणला जातो, घर रोषणाईने सजवले जाते आणि या दिवशी लोक चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात. त्याच वेळी, या दिवशी लोक एकमेकांना आणि मुलांना भेटवस्तू देतात.आपण देखील हे काही बजेट फ्रेंडली गिफ्ट देऊ शकता. 
 
चॉकलेट देऊ शकता-
या ख्रिसमसला तुम्ही तुमच्या मैत्रिणीला चॉकलेट गिफ्ट करू शकता. मुलींना चॉकलेट खूप आवडते. अशा परिस्थितीत तुम्ही या दिवशी तुमच्या पार्टनरला चॉकलेट गिफ्ट करू शकता, हे तुमच्या बजेटमध्ये मिळू शकते.
 
हँडबॅग किंवा लेडीज वॉलेट-
या ख्रिसमसमध्ये तुम्ही तुमच्या मैत्रिणीला हँडबॅग किंवा लेडीज वॉलेट देऊ शकता. यामुळे ती खूप आनंदी होऊ शकते. तुम्ही त्यांना हे गिफ्ट देऊन आश्चर्यचकित करू शकता. तुम्ही हे ऑनलाइन किंवा ऑफलाइन 100 रुपयांच्या बजेटमध्ये मिळवू शकता.
 
कानातले देऊ शकता-
मुलींना कानातले आवडतात.बाजारात कानातलेचे वेग-वेगळे प्रकार उपलब्ध असतात. हे स्वस्तात देखील मिळतात. आपण मैत्रिणीला किंवा बहिणीला कानातले देखील गिफ्ट करू शकता. हे बजेट मध्ये मिळेल. 
 
गुलाब द्या
आपण मैत्रिणीला गुलाबाचे फुल देखील देऊ शकता. हे देखील तुम्हाला बजेट मध्ये मिळेल. 
 
Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती गुरुवारची

गंगा आरती : ॐ जय गंगे माता, श्री गंगे माता

Ganga Saptami 2026 Wishes in Marathi गंगा सप्तमीच्या शुभेच्छा

Ramanuja Jayanti 2026 आज रामानुज जयंती, का साजरी केली जाते? ५ रंजक तथ्ये जाणून घ्या

बुधवारी करा गणपतीची ही खास पूजा; सर्व अडथळे दूर होतील

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

पुढील लेख
Show comments