rashifal-2026

'बकेट लिस्ट' 25 मे रीलिज होणार

Webdunia
मंगळवार, 3 एप्रिल 2018 (17:07 IST)
माधुरी दीक्षितच्या पहिल्या मराठी सिनेमाच्या रीलिजचा मुहूर्त अखेर ठरला आहे. माधुरीची मुख्य भूमिका असलेला 'बकेट लिस्ट' 25 मे रोजी प्रदर्शित होत आहे.  तेजस देऊस्करने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सने हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे.

दार मोशन पिक्चर्स, डार्क हॉर्स सिनेमाज आणि ब्लू मस्टँग क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.माधुरीने आपल्या ट्विटर हॅन्डलवरुन सिनेमाचं नवीन पोस्टर आणि रीलिजिंग डेट प्रसिद्ध केली आहे. विशेष म्हणजे करण जोहरनेही मराठीमध्ये ट्वीट केलं आहे. 'चल, आता आपण दोघही पूर्ण करुया आपली' असं करणने म्हटलं आहे. बकेट लिस्ट'मध्ये माधुरी एका सर्वसामान्य गृहिणीच्या भूमिकेत असल्याचा अंदाज येतो. 'माझी, तुमची.. आपल्या सगळ्यांची' अशी या सिनेमाची टॅगलाईन आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन आरोपी

अहिल्या किल्ला महेश्वर

आई झाल्यानंतर कतरिना कैफने साजरा केला तिचा पहिला ख्रिसमस, कुटुंबासोबत शेअर केला एक गोंडस फोटो

धुरंधरचा 1000 कोटी क्लबमध्ये प्रवेश,रणवीर सिंगचे शाहरुख आणि आमिर खान नंतर सर्वात मोठे नाव

चित्रपटांपासून फार्महाऊस, कार आणि नौका पर्यंत सलमान खान कडे एवढी संपत्ती आहे

पुढील लेख
Show comments