Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘फर्जद’ने बॉक्स ऑफिसचा गड राखला

Webdunia
शनिवार, 16 जून 2018 (15:34 IST)
१ जूनला प्रदर्शित झाला झालेल्या ‘फर्जंद’चित्रपटा होऊन तीन आठवडे उलटले तरी या चित्रपटाची यशस्वी कमाई सुरूच आहे. तीन आठवड्यांनंतरही ‘फर्जद’ने बॉक्स ऑफिसचा गड राखला आहे असेच म्हणावे लागेल. 
 
पहिल्या आठवड्यात फर्जंदला राज्यभरात ३०२ थिएटर्स आणि ४५० शो मिळाले होते, तर दुसऱ्या आठवड्यात २४० थिएटर्स ३९१ शो असताना फर्जंदच्या कमाईत २ ते ३ टक्क्यांचा फरक होता. कमी थिएटर आणि शो असूनही मिळणारा प्रतिसाद उत्तम होता. शुक्रवारी सुरु झालेल्या तिसऱ्या आठवड्यात १६२ थिएटर्स आणि २३० शो ‘फर्जंद’ला मिळाले आहेत.
 
या आठवड्यात बॉलीवूडचा ‘रेस ३’हा बडा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला असल्याने, या आठवड्यात एकही मराठी चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. विशेष म्हणजे ‘फर्जंद’चांगली कमाई करत असताना, या हिंदी चित्रपटांच्या प्रदर्शनामुळे काही थिएटरमधून ‘फर्जंद’चे शो कमी करण्यात आले.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments