Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बिग बॉसच्या घरात 'आक्कासाहेब' दाखल

Webdunia
शुक्रवार, 18 मे 2018 (08:36 IST)

बिग बॉसच्या घरात दाखल  नवा सदस्य म्हणून ‘अर्थात आक्कासाहेब हर्षदा खानविलकर  दाखल झाल्या आहेत.  याआधी प्रथमेश परब, देवदत्त नागे, मानसी नाईक अशी अनेक नावं चर्चेत होती. हर्षदा खानविलकरचा यांचा स्पष्ट आणि कणखर स्वभाव अवघ्या इंडस्ट्रीला माहित आहे. त्यांचा तोच अंदाज बिग बॉसच्या घरातही दिसेल आणि काहीतरी दमदार पाहायला मिळेल या हिशोबाने ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांनी हे कार्ड खेळलं आहे.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments