Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पॉर्न बघणाऱ्यांनी कौटुंबिक कार्यक्रमच पाहायचा अशी पिपाणी वाजवू नये-पृथ्वीक प्रताप

Webdunia
शनिवार, 13 मे 2023 (20:55 IST)
social media
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून नावारुपाला आलेला कलाकार पृथ्वीक प्रताप सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. त्याने नुकतंच सोशल मीडियाद्वारे चाहत्यांची संवाद साधला. चाहत्यांना प्रश्न विचारण्याची संधी त्याने दिली. यावेळी एका चाहत्याने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’वरुन केलेली कमेंट पाहून पृथ्वीकला राग अनावर झाला.
 
“‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आता कौटुंबिक कार्यक्रम राहिला नाही. कुटुंबाबरोबर बसून हा कार्यक्रम मी बघत असेल आणि एखाद्या जोकवर हसलो तर तिथेच विषय संपतो”. असं एका चाहत्याने पृथ्विकला म्हटलं. पण त्या प्रेक्षकाचं हे म्हणणं पृथ्विकला अजिबात पटलं नाही. त्याने अगदी स्पष्ट शब्दांमध्ये त्याला उत्तर दिलं.
 
काय म्हणाला पृथ्वीक प्रताप?
पृथ्वीक म्हणाला, “Incognito मोडमध्ये जाऊन पॉर्न बघणाऱ्यांनी कौटुंबिक कार्यक्रमच पाहायचा अशी पिपाणी वाजवू नये. दिवसाला आई-बहिणींवरुन शंभर शिव्या देणाऱ्यालाही वेगळ्या अर्थाचा एखादा पंच आला की, त्रास होतो. वाह रे दुनिया”. पृथ्वीकने अगदी स्पष्ट शब्दांमध्ये योग्य ते उत्तर दिलं आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सलमान खानची सिकंदर'च्या सेटवर 'किक 2' ची घोषणा

आलिया भट्ट आणि शर्वरी चा अल्फा, YRF चा पहिला महिला-प्रधान स्पाय चित्रपट , २५ डिसेंबर २०२५ ला प्रदर्शित होणार!

Impostor Syndrome आजाराने त्रस्त आहे अनन्या पांडे, या सिंड्रोम बद्दल जाणून घ्या

आयुष्मान खुरानाने भारताच्या पॅरा ऑलिम्पिक स्टार्सना हृदयस्पर्शी कविता समर्पित केली

करण वीर मेहरा ठरला खतरों के खिलाडी 14 चा विजेता, जिंकले हे बक्षीस

सर्व पहा

नवीन

तुम्ही दागिने घेत का नाही?

33 वर्षांनंतर पडद्यावर रजनीकांत आणि अमिताभ बच्चन जोडीचा धमाकेदार ट्रेलर वेट्टयान रिलीज

सलमान खानची सिकंदर'च्या सेटवर 'किक 2' ची घोषणा

चंद्रघंटा देवी मंदिर प्रयागराज

बायकोने अर्जेंट पार्सल म्हणून काय ऑर्डर केले ?

पुढील लेख